भारत भालेरावग्रामीण प्रतिनिधी शेवगाव शेवगाव : आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव या ठिकाणी आज इयत्ता अकरावीला नव्याने प्रवेश घेतलेल्या कला विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.यावेळी घेण... Read more
मुंबई : सरकारी कार्यालयांच्या परिसरात फिरता फिरता सिगारेटचा झुरका घेणे किंवा सहज तंबाखूची गोळी तोंडात ठेवणे भारी पडू शकते. आरोग्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून यापुढे सिगारेट, गुटखा, तंबाखू, पान अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे... Read more
नवी मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहेत. शेती, उद्योग, फेरीवाले, आयटी इंडस्ट्रीजसह सर्वच क्षेत्रात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे योगदान मोठे आहे. अशा कामगारांचे ३८ घटकांतील वर्गीकरण व एकूण ३४० क्षेत्रांत... Read more
नागपूर : नागपूर पोलिस आयुक्तांनी हॉटेल्समध्ये आयोजित कार्यक्रमांबाबत स्पष्ट दिशानिर्देश जारी केल्यावरदेखील त्याचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. ‘लि मेरिडियन’ हॉटेलमधील एका कॉर्पोरेट कार्यक्रमात चक्क ‘सिनेस्टाइल’ नाच झाला व डान्सर्स तरुण... Read more
छत्रपती संभाजीनगर : ‘लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या ‘आर्ट बीट” राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रासह गोवा राज्यातील तब्बल ३५ जिल्ह्यांतील ४ लाख ७४ हजार शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विक्रम केला. या विक्रमाची नोंद एशिया... Read more
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री एका व्यक्तीने फोन करून ठार मारण्याची धमकी दिली. छगन भुजबळ यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर फोन करून त्याने ही धमकी दिली. दरम्यान या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर... Read more
मुंबई : बाळासाहेब ठाकरेंनी, प्रबोधनकार ठाकरेंनी ज्या ठाकरे नावाला महाराष्ट्रात मोठे केले त्याला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कलंक लावण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसांवर नाव ठेवतायेत. कारण आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार आहे हे माहिती... Read more
कोल्हापूर : राज्यकर्ते सत्ता नाट्यात गुंग झाल्याने त्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. कर्जमाफीची घोषणा करून चार वर्षे पूर्ण होत आहेत, मात्र त्याचे गुऱ्हाळ काही थांबत नाही. जिल्ह्यातील ११ हजार पात्र शेतकरी ‘प्रोत्साहन’ अनुदानाच्... Read more
नवी दिल्ली : विधानपरिषदेवर राज्यपालांनी नियुक्त करावयाच्या १२ आमदारांच्या स्थगिती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्थगिती कायम ठेवली होती. आता, सर्वोच्च न्यायालयाने या १२ आमदारांवरील स्थगिती उठवली असून आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मार्ग मो... Read more
नागपूर : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आले असता नागपुरात आयोजित सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याचे पडसाद शहरात उमटत असून भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. न... Read more
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री एका व्यक्तीने फोन करून ठार मारण्याची धमकी दिली. छगन भुजबळ यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर फोन करून त्याने ही धमकी दिली. दरम्यान या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर... Read more
मुंबई : दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री १२ पर्यंत करण्यात यावी आणि गोपालकालाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच दहीहंडी मंडळावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज उपमुख्यमंत्री अजित पवार य... Read more
प्रकाश नाईकतालुका प्रतिनिधी अक्कलकुवा अक्कलकुवा : राज्यातील दोन उमुख्यमंत्र्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच निवडीची तरतुद करण्यात यावी व त्याबाबतचे परिपत्रक काढून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात यावेत असे निवेदन गण... Read more
बबनराव धायतोंडेजिल्हा प्रतिनिधी पुणे दौंड : वाटलूज, ता. दौंड येथील कु. आकाश लालासो कदम याची सुमारे २.५० लक्ष रुपये खर्चाची पोटाची अवघड शस्त्रक्रिया पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात संपूर्णपणे मोफत करण्यात आमदार राहुल दादा कुल यांना यश आले आहे.... Read more
फैय्याज इनामदारतालुका प्रतिनिधी जुन्नर ओतूर : येथील बसस्थानकाच्या परिसरात डुंबरवाडी टोलनाक्यावरी रुग्ण वाहिका क्रमांक एम एच १४ एच यु ०१०९ वरील चालकाने वाहन पाठीमागे घेताना हलगर्जी पणा दाखवत एका व्यक्तीस दोन वेळा चिरडले असतानाचे सी सी टीव्ही कॅमे... Read more
मुंबई : मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी नुकताच विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या कामासाठी वेळ देऊ शकत नसल्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत आहे. मात्र पक्ष सोडून आपण कुठेही जाणार नाही, असे तुर्डे यांनी स्पष्ट केले आहे.... Read more
मुंबई : मुंबईतील एका कंपनीचे नेट बँकिंग खाते हॅक करून १९ लाख रुपये इतर खात्यांमध्ये हस्तांतरीत केल्याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलिसांनी शनिवारी राजस्थानमधून दोघांना अटक केली. कंपनीचे संचालक नेपियन्सी रोड रहिवासी असून त्यांच्या त... Read more
मुंबई : परदेशी चलन बेकायदेशिररित्या थायलंडला घेऊन जाणाच्या प्रयत्नात असलेल्या दोन परदेशी नागरिकांना सीमाशुल्क विभागाने शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून अटक केली. अटक आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून सव्वाकोटी... Read more
मुंबई : दिवसेंदिवस ढासळत असणाऱ्या हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने आता यांत्रिकी झाडू खरेदीवर भर दिला आहे. शहर आणि उपनगरांतील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी लवकरच आणखी नऊ यांत्रिकी झाडू... Read more
धुळे : शासन आपल्या दारी उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शहरात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर आंदोलन करणारे आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. जनतेच्या प्रश्नासाठी होणाऱ्या आंदोलन... Read more