अकोला : महिलांची प्रगती व स्वावलंबनासाठी अद्यापही खूप काम करण्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे व सर्वांच्या सहयोगाने हे कार्य पुढे न्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अर... Read more
अकोला : अकोला जिल्हा व अकोट तालुका न्यायालयांमध्ये लोक अदालतीस 16 प्रलंबित प्रकरणाचा समेट घडून आला. त्यात विविध प्रकरणात तडजोड होवून 61 लाख 77 हजार 538 रुपयांची वसुल झाली, अशी माहिती जिल्हा... Read more
जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष, समाजकल्याण सभापती आदींची उपस्थिती अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातुर : तालुक्यातील पिंपरडोळी येथील रहिवासी असलेले अढागळे कुटुंब यांच्या घराला 23 मार्च रोजी भ... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला अकोला : छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांना अभिवादन करून त्यांचा एकतेच्या विचारांचा जागर करण्यासाठी १८ मार्च २०२३ ला छत्रप... Read more
पातूर तहसीलदार यांना दिले निवेदन… अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातुर : तालुक्यातील कोठारी, खानापूर,आस्टुल,पास्टुल,भागात काल संध्याकाळी चार ते सहा च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारा... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : तालुक्यातील कोठारी, आस्टूल,पास्टूल,खानापूर येथे काल झालेल्या अवकाळी पावसामुळे गारपीट भागाची शेतीची पाहणी करतांना आमदार नितीन देशमुख, पातूर तहसील कार्यलय... Read more
सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उमरखेड़ शहर च्या मध्य भागी असलेले दयानंद कॉलनी स्थित हजरत कवडाशाह बाबा यांची दर्गा विशेष ह्या दर्गेत श्रद्धा ठेवणारे... Read more
अकोला : राज्याच्या अर्थसंकल्पात अकोला जिल्ह्याला ठोस असे काहीच मिळाले नाही. शिवणी विमानतळाच्या विकासाची केवळ मोघम घोषणा करण्यात आली. वास्तविक शिवणी विमानतळ धावपट्टीच्या विस्तारासाठी खासगी भू... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : पातुर येथील शिवाजी नगर येथे आमदार नितिन देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजाचे अश्वरुढी पुतळ्याचा अनावरणाचा ऐतीहासीक सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : दि – 08 मार्च रोजी धनेश्वरी मानव विकास मंडळ द्वारा संचालित आमदार डॉ.राहुल पाटील शैक्षणिक संकुलातील आयुर्वेद रुग्णालयात आज जागतिक महिला दिनानिमित्त... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला अमरावती येथे संबोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडीच्या वतीने प्रा.सतेश्वर मोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व करंडक 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ,अकोला पातुर : ऊन थंडी वारा अंगावर झेलत अनेक वर्षापासून असलेल्या एका मतिमंद महिलेला मायेचा आधार पातूरच्या खाकी वर्दीनी दिला आहे. होळीच्या पूर्वसंध्येला या मतिमंद महिलेल... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला कोठारी बु.दिनांक : 02/03/2023 रोजी कोठारी येथे मंजूर झालेल्या सभापती यांच्या निधीतून पंधरावे आयोग अंतर्गत कोठारी बु.येथे हातपंपाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी च्य... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : दि – 28 फेब्रुवारी 2023 राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिनाचे औचित्य साधून प्रा. डॉ. दिनेश सुर्यवंशी (नरसम्मा हिरय्या कॉलेज अमरावती) यांच्या गेस्ट लेक... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वर्ग बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून आज वर्ग बारावीचा इंग्रजीचा पेपर झाला. या... Read more
निलेश बा. किरतकारमुख्य संपादक, अकोला पातूर : भारतीय प्रजासत्ताक दिन आज संपूर्ण राज्यभर उत्साहाने साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने अकोला जिल्ह्यातील विवरा येथे जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शा... Read more
चंचल पितांबरवालेशहर प्रतिनिधी,अकोट अकोट : भारतीय जेसीस ची आंतरराष्ट्रीय शाखा असलेले जेसीआय आकोटचा ४३ वा पदग्रहण सोहळा नुकताच झुनझुनवाला अतिथी गृह येथे पार पडला. यावेळेस मंचावर मुख्य अतिथी म्... Read more
चंचल पितांबरवालेशहर प्रतिनिधी, अकोट अकोट : बाजार समितीमध्ये होऊ घातलेल्या निवडणूकांच्या अनुषंगाने बैठका, मेळावे आणि भोजनावळींचे सत्र सुरु झाले असून या सत्राच्या सलामीलाच शेतकरी पॅनलने दिलेल्... Read more
शकील खानशहर प्रतिनिधी, अकोला अकोला : अल्पसंख्याकांनी आपल्या अधिकार व हक्काबाबत जागृत राहण्यासाठी शिक्षीत होणे महत्वाचे आहे. सोबतच त्यांचे अंमल करणेही तेवढेच महत्वाचे आहे. केवळ स्वत:च्या हिता... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातुर : दि – 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे लेखणीच्या शिलेदारांचा सन्मान सोहळा पार पडला.आद्य पत्रक... Read more