तालुका प्रतिनिधी पुरंदर सासवड : पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्य पदी झेंडेवाडी तालुका पुरंदर येथील अभ्यासू व समाजसेवी व्यक्तिमत्व अविनाश रामचंद्र झेंडे यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र पुरंदर तालुका भाजपा अध्यक्ष निलेश ज... Read more
प्रमोद डफळशहर प्रतिनिधी राहुरी राहुरी विद्यापीठ, दि. ३० ऑक्टोबर २०२३: हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापना करिता महात्मा फुले कृषी विद्यापीठात कार्यान्वित असलेले डॉ. आनंद सोळंके हे हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापना विषयी कार्यक्षमतेचे बळकटीकर... Read more
सिध्दोधन घाटेजिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. २ डिसेंबर २०२३ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात शासन आपल्या दारी म्हणत कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे मत जिल्ह्यातील जनतेतून येत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राजकी... Read more
संतोष भरणेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर इंदापूर -लाखो तरुण आणि समाज बांधवांच्या मनावरती राज्य करणारे तरुण तड़फदार नेतृत्व,सिने अभिनेते,कायदे तज्ञ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट महेश दादा देवकाते पाटील यांचा वाढदिवस अगदी जल... Read more
जय वारकरीग्रामीण प्रतिनिधी केळापूर करंजी येथील काकड आरती बारा अभंग समाप्ती निमित्य महाप्रसाद व पालखी सोहळ्याचे आयोजन गावाकऱ्याच्या व जागृतहनुमान देवस्थान कमेटी च्या वतीने करण्यात आले होते. हा पालखी सोहळा हनुमान मंदिर मार्ग निघून संपूर्ण गावातील... Read more
मारोती बारसागडेतालुका प्रतिनिधी चामोर्शी चामोर्शी – शहरातील, संताजी नगर वार्डातील शेतकरीपुत्र तुषार रमेश दुधबावरे हे संशोधनासाठी नेट ,सेट च्या धर्तीवर घेण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाची नुकताच निकाल लागलेली पीएचडी करिता नेट परीक्षा 2023... Read more
बापू मुळीकतालुका प्रतिनिधी पुरंदर सासवड : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी येथील पूनम बाबुराव गायकवाड यांची नुकतीच राजुरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बि... Read more
बद्रीनारायण गलंडेजिल्हा प्रतिनिधी हिंगोली हिंगोली : 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्री अडीच वाजता अचानक कोसळलेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील साखर साठविण्यात आलेल्या गोदामात अचानक पाणी शिरून गोदामात साठविलेली अंदाजे पाचशे मेट्रीक... Read more
पवन मनवरतालुका प्रतिनिधी यवतमाळ यवतमाळ: जिल्ह्यातील घाटंजी येथे गुरुवारी (ता. 30) सोटा मोर्चा काढण्यात आला. शेत कऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हातात सोटे घेऊन तालुक्यातील गिलाणी महाविद्यालयातून निघाला व तहसील कार्यालयावर धडकला. या वेळी मोर्चेकऱ्या... Read more
दै. अधिकारनामा पातूर : पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीना मारहाण व गटविकास अधिकाऱ्यांचे कक्ष तोडफोड केल्याचा आरोप असलेल्या आरोपींना आज न्यायालयाने निर्दोष करार दिला आहे.पातूर पंचायत समिती येथे सन 2015 ला गटविकास अधिकारी म्हणून एम.बी.मुरकुटे नियु... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड: बितरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांची बदली करण्यासाठी सर्व पक्षीय बंद पुकारण्यात आला आहे .मात्र या बंदला भाजपचा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नाही असे मत ढाणकी भाजपा मंडळ अधक्ष्य रोहित वर्म... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधि यवतमाळ जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरखेड अंतर्गत येत असलेल्या दिंडाळा येथील चिल्ली टी पॉइंट ते दिंडाळाकडे जाणारा 800 मीटरच्या रस्त्यावर 35 लाख रुपये खर्च करून डांबरीकरण केले जात आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ Read more
मारोती सुर्यवंशीशहर प्रतिनिधी, नरसी नरसी: नांदेड जिल्ह्यातील नायगाव( खै) तालुक्यातील मौजे नरसी हे गाव मध्यवर्ती ठिकाण व तिनं राज्य जोडणारा मोठा चौक म्हणून सुप्रसिद्ध आहे. येथील लहुजी साळवे नगरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांती गुरु लहुजी वस्ता... Read more
अमृत कारंडेतालुका प्रतिनिधी, जामखेड जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सौ. प्रियंका गणेश पवार यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदी सुनिता नानासाहेब कवादे. बावी गावच्या स्थानिक विकास कामात आमदारांचा हस्तक्षेप आणि सरपंच निलेश... Read more
कैलास शेंडेग्रामीण प्रतिनिधी बोरद बोरद:अवकाळी पावसामुळे अंगावर वीज कोसळून तालुक्यातील जावदा त.बो. येथील सपना राजु ठाकरे ही तरुणी मयत झाली होती या मयत मुलीच्या कुटुंबीयांना शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी भेट घेऊन सात्वन... Read more
कैलास खोट्टेजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज यात्रेला सोमवार पासून प्रारंभ झाला दि.27 नोव्हेंबर ला पालखी मिरवणूक काढण्यात आली.तसेच मंगळवार दि.28 नोव्हेंबर रोजी मंगळवार ला रात्री बारा वाजता भव्य... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : सेलू येथील राजीव गांधी नगर मधील महादेव मंदिरापासून धनेगाव कडे जाणाऱ्या जुन्या पाणंद रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेली असून,हा रस्ता तात्काळ तयार करावा, तसेच रेल्वे पटरीवर गेट टाकावे किंवा अंडर... Read more
मनोज भगतग्रामिण प्रतिनीधी तेल्हारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सवाच्या महापर्वावर हिवरखेड येथील श्री भवानी माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत संपन्न होत आहे या सप्ताह कालावधीमध्ये... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद वंचित बहुजन आघाडी तर्फे सम्यकचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा २० व्या राष्ट्रीय सिप अबॅकस परीक्षा हैदराबाद येथे झालेल्या ऑल इंडिया नॅशनल लेव्हल अबॅकस च्या दुसऱ्या लेवल मध्ये, सम्यक राजपाल सावतकर हा संपूर्ण भा... Read more