बबनराव धायतोंडेजिल्हा प्रतिनिधी पुणे करमाळा :‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुज... Read more
संदीप टूलेतालुका प्रतिनिधी दौंड जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराविरुद्ध केडगाव येथे मराठा समाजातर्फे बुधवार दि ६ सप्टेंबरला कडकडीत बंदचे यशस्वी आयोजन केले होते.या वेळी शांततामय मार्गाने केडगाव बाजारपेठ मध्ये मोर्चा काढून मराठा... Read more
देवेंद्र बिसेनजिल्हा प्रतिनिधि गोंदिया डी.बी.एम. शैक्षणिक संस्था गोंदिया पब्लिक स्कूलमध्ये डॉ. सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षकांचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. डॉ. राधा कृष्णाजी यांच्या छायाचित्रांवर माल्यार्... Read more
अरविंद बेंडगातालुका प्रतिनिधी, तलासरी माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण आयुष्य का जगतो? कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्... Read more
अरविंद बेंडगातालुका प्रतिनिधी, तलासरी दि.6 सप्टेंबर, कासा येथे महाविकास आघाडी कडून या वर्षी गोकुळाष्टमी निमित्ताने दहीहंडी चा उत्सव करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत यावर्षी कासा या ठिका... Read more
राजेंद्र पोटफोडेग्रामीण प्रतिनिधी, अमरापूर अमरापूर: आज 5 सप्टेंबर रोजी अमरापुर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आजच्या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ,कर्मयोगी आबासाहेब काकडे... Read more
सिध्दोधन घाटेजिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. ६ सप्टेंबर २०२३ गत दहा वर्षांपासून महाराष्ट्रासह देशातील सामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भाजपा सरकारने ११५० रूपयाचा गॅस सिलेंडर राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर २०० रूपयांनी कमी करून महिलांच्य... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधि यवतमाळ मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासह इतर मागण्यासाठी दि. 5 सप्टेंबर पासून येथील तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकल मराठा समाजाच्या चार कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच जा... Read more
फैय्याज इनामदारतालुका प्रतिनिधी जुन्नर ओतूर : जुन्नर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवलिंगावर तयार करण्यात आलेल्या कोरड्या तांदळाच्या तीन पिंडीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले असल... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा हिवरखेड : येथील ग्रामपंचायत सदस्य वसिम बेग मिर्झा यांनी नागरिकांकरिता आधार कार्ड अपडेट, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, मतदान कार्ड, दुरुस्तीबाबत चार दिवसीय मोफत शिबिराचे आयोजन केले होते. त्याला नागरिकांनी मोठ्या... Read more
दिनेश आंबेकरतालुका प्रतिनिधी जव्हार विक्रमगड : ५ सप्टेंबर हा दिवस माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून देशभर मोठ्या आनंदाने,उत्साहाने साजरा केला जातो.देशातील अनेक शिक्षकांना यादिवशी पुरस्कार देवून गौरविले जाते.अनुदान... Read more
दिनेश आंबेकरतालुका प्रतिनिधी जव्हार खोडाळा : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित ५६ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत गिरीवासी सेवा मंडळ, कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी या महाविद्यालयातील व... Read more
विठ्ठल ममताबादेतालुका प्रतिनिधी उरण उरण : सिडको विकसित करत असलेल्या उलवे नोड वासियांना 10 वर्षापासून हक्काची स्मशानभुमी नव्हती. अंत्यविधीसाठी नातेवाईकांना खारघर, बेलापूर येथे जावे लागत होते. परंतू रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे... Read more
गणेश देशमुखग्रामीण प्रतिनिधी नांदगांव सोलापूर : येथील जागतिक लिंगायत महासभा सोलापूर शहर शाखा च्यावतीने श्रावण मास निमित्त आयोजित एक दिवसीय प्रवचन प्रसंगी बसवकल्याण चे पूज्य म. नि. प्र. श्री. बसवप्रभू महास्वामीजी यांनी सैफुल येथील मारुती मंगलकार्... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी सेलू : जालना जिल्हा तील आंतरवाली सराटी येथे मराठा आदोंलकावर झालेल्या लाठी हल्याचा सेलू येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तिव्र निषेध करून सोमवार ४ सप्टेंबर रोजी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालया समोर दोन ता... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी सेलू : शालेय क्रीडा स्पर्धेत २१ संघाचा सहभाग(सेलू ) विद्यार्थ्यांनी अपयश पचवून यशाच्या दिशेने वाटचाल करावी, मैदानावरील खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण या खेळातून आपल्या भविष्याची वाटचाल जाणीव होते. त्यातुनच यशा... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : जिल्हा परिषद द्वारे देण्यात येणार शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून भद्रावती तालुक्यातील एका शिक्षकांला पुरस्कार मिळणार आहे. पंचायत समिती भद्रावती अंतर्गत येणाऱ्या माधव शिवाजी हाके जिल्हा परिषद प्रा... Read more
भागवत ज्ञान कथा कार्यक्रमात सहभाग महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : कित्येक युगे लोटली, पण प्रत्येक युगात भागवत कथेचे, आध्यात्माचे महत्त्व कायम आहे. ईश्वराच्या साधनेने प्राप्त होणारी ऊर्जा कायम आहे. त्यामुळे तुम्हाला जर मन तंदुरुस... Read more
निलेश गोरे ग्रामीण प्रतिनिधी सोनाळा विदर्भातील संत्री त्यांच्या आंबट गोड चवीसाठी जगप्रसिद्ध आहेत. दरवर्षी परदेशात संत्र्यांना मोठी मागणी असते. ही संत्री नागपूर, अमरावती येथून संत्री म्हणून विकत घेणारेही अनेक जण आहेत. मात्र दिवसेंदिवस कमी होत चाल... Read more
सुरेश नारायणेतालुका प्रतिनिधी, नांदगाव नांदगाव : येथील वैजनाथ जिजाजी विद्यालयाच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनींनी ‘स्वानंद’ ह्या अभिनव उपक्रमांतर्गत नांदगाव नगरपालिकेला भेट देवून कार्यपद्धती जाणून घेतली. ह्याप्रसंगी नगरपरीषदेचे कर अ... Read more