हनुमान पुरी
ग्रामीण प्रतिनिधी कनेरगाव नाका
कनेरगाव नाका : विठ्ठल मोहनकर यांची हिंगोली जिल्हा युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष पदी निवड करताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुनाल राउत, आमदार डॉ प्रज्ञाताई सातव, हिंगोली जिल्हा प्रभारी सचिन नाईक ,महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सचिव दिपक राठोड , जिल्हा प्रमुख बालाजी कर्डीले , जिल्हा सरचिटणीस विठ्ठल जाधव, आदी उपस्थित होते.त्यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन होत आहे.