कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
शेतकऱ्याच्या हितासाठी निर्माण करण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्वच्छ व चारित्र्य संपन्न अर्थातच शेतकरी पुत्रांना निवडून देण्यासाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांतभाऊ डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी,ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापारी मतदार संघातील मतदारांची निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा फायदा. या बैठकीला सर्व मतदारांनी व स्वाभिमानी अधिकारी व कार्यकर्त्यांनी उपबाजार समिती वरचा खंड वरवट बकाल सोमवार १७/७/२०२३ रोजी दुपारी ४ वाजता उपस्थित रहावे.याचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटना संग्रामपूर तालुका यांनी केले आहे.


