नवी दिल्ली : दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आज आम आदमी पक्षाने विधानसभेत बहुमत प्रस्ताव जिंकला. या प्रस्तावाच्या बाजुने 58 मते पडली तर विरोधात एकही मत पडले नाही. बहुमत प्रस्ताव जिंकल्यानंतर भाजपचे ‘ऑपरेशन लोटस‘ अपयशी ठरले असल्याची टीका केजरीव... Read more
अकोला : सध्या रेल्वे मार्गाच्या दुस्तीच्या कामासाठी विदर्भातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. यात आता विदर्भ व महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूरपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. 6 सप्टेंबरपर्यंत नागपूर पुढील मार्गावरील सेवा प्रभावित रा... Read more
अमरावती : अमरावतीमध्ये एका चौकीदाराने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौकीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. शुभम मनोज गुन्हाने (२५, रा. अमरावती) असे मृताचे, तर विन... Read more
औरंगाबाद : ‘लोकभावना, मतांच्या गणितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने साॅफ्ट हिंदुत्व स्वीकारण्यात चुकीचे काय,’ असा थेट प्रश्न दिव्य मराठीने खासदार इम्तियाज जलील यांना विचारला. त्यावर इम्तियाज म्हणाले की, धार्मिक परंपरा, रूढींचे पालन करणे याला काहीच ह... Read more
अकोला : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात 83.10 दलघमी (96.24 टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. जलसंचय पातळीच्या नियमानुसार 15 सप्टेंबर पर्यंत 98 टक्के जलसाठा ठेवता येतो. परिणामी प्रकल्पातील जलसाठा 98 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास प्रकल्प... Read more
औरंगाबाद : कृषि विज्ञान केंद्रात 1 सप्टेंबर रोजी 78 व्या शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोसंबी संशोधन केंद्र, बदनापुर येथ... Read more
नाशिक : थकलेले वेतन मिळावे यासह इतर मागण्यांसाठी ‘सिटीलिंक’च्या वाहकांनी आज अचानक काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. नाशिक महानगर परिवहन मंडळाच्या वतीने सिटीलिंक ही सार्वजनिक शहर बससेवा सुरू करण... Read more
पुणे : पंचतारांकित हाॅटेलचे आर्कषण सर्वांनाच असते आपणही सातत्याने अशा हाॅटेलमध्ये जावे अशी सुप्त इच्छा अनेकजण बाळगतात. मात्र, याच पंचतारांकित हाॅटेलच्या आकर्षक ऑफरमध्ये मेंबरशीप घेण्याच्या नादात पुण्यातील एका व्यवसायिकाला तब्बल पावणेतीन लाख रुपय... Read more
नागपूर : अल्पवयीन मुलाशी ठेवलेल्या शारीरिक संबंधातून ती गर्भवती राहिली. परंतु शरीर संबंध सहमतीने ठेवल्याने मुलीने अज्ञात प्रियकराविषयी माहिती देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांसमोर आरोपीचा शोध कसा घ्यावा या विषयी पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील क... Read more
पुणे : सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून देशामध्ये पुणे क्रमांक 2 चे शहर असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहराच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. पुणे पोलिसांनी कायदा सुव्यवस... Read more
पुणे : कोविडच्या संकटानंतर दोन वर्षांनंतर यंदा जल्लोषात गणेश उत्सवास सुरुवात झाली आहे. पुणे शहरासह जिल्हयात गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जात असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त सर्वत्र तैनात केला आहे. तसेच, उत्सवकाळात गुन्हेगारांवरही पोलिसां... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : नजीकच्या काळात होऊ घातलेली नगरपरिषद पुसद ची निवडणूक काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी काँग्रेस नगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका... Read more
अकोला: जिल्ह्यात सण उत्सवाला सुरुवात झाली असतानाच स्वाइन फ्लूने अकोलेकरांच्या चिंतेत भर पाडलीआहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आणखी दोन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील एक रुग्ण महापालिका क्षेत्रातील असून, एक रुग्ण अकोट शहरातील असल्याची माहिती... Read more
नवी दिल्ली : सहमतीच्या रिलेशनशीपमध्ये असलेल्या व्यक्तीला लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी त्याच्या पार्टनरची जन्मतारीख पडताळण्यासाठी आधार किंवा पॅन कार्ड तपासण्याची गरज नाही, असे निरिक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) नोंदवले आहे. हन... Read more
Today Rashi Bhavishya, 30 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):- जुनी येणी वसूल होतील. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. दिवसभर प्रसन्नता राहील. घरगुती काम... Read more
शरद भेंडेतालुका प्रतिनिधी अकोट यवतमाळ : येथील पत्रकार संघाचे आंदोलन यशस्वी रित्या पार पडले महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने यवतमाळ येथील जिल्हाधिकारी अमोल जी येडगे यांना केंद्रीय सदस्य व अधिकारी, पदाधिकारी यांच्या हस्ते निवेदन स... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : पातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार बांधवांचा सत्कार कार्यक्रम आयोजित पत्रकार बांधवांवर प्रेम असलेल्या व पत्रकार होण्याची आवड असलेले देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणारे देश प्रेमी सागर चव्हाण (SISF AS... Read more
रविकुमार येमुर्लाग्रामीण प्रतिनिधी, सिरोंचा सिरोंचा : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत आणि नगरपंचायत आरोग्य विभागाचे आशा सेविका आणि गट प्रवर्धक सिरोंचा अंतर्गत कार्यरत सर्व स्वयंसेविका कोविड १९ वे संसर्गजन्य आजार सुरू झाल्यापासून अहोरात्र मेहनत घेउन... Read more
देवेंद्र बिसेनजिल्हा प्रतिनिधी गोंदिया गोंदिया : हाँकीचे महान जादुगार, स्वातंत्र्यपूर्व काळात आयोजित ओलंपीक स्पर्धांमध्ये भारताला सांघिक खेळ हाँकीचे प्रथम सुवर्ण पदक मिळवून देणारे, जर्मनीचे तत्कालीन हुकुमशहा अडाँल्फ हिटलर यांच्यासमोर त्यांनी दिल... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : मातोश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तेल्हाराची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे मुख्य कार्यालय जनसंपर्पण नगरपरिषद वाचनालय रोड तेल्हारा येथे संपन्न झाली येथे संस्था अध्यक्ष कमल मदनलाल माह... Read more