डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
पहिल्या राज्य नामांकन टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा कूपवाडा सांगली येथे परभणी च्या आद्या महेश बाहेती खेळाडूंना कांस्यपदक बक्षीस वितरण करताना.व राज्य स्पर्धेत विजेता खेळाडुंना बक्षीस वितरण समारंभास परभणी जिल्ह्यातील सेलू येथील प्रणिल गिल्डा (पोलिस उपअधिक्षक सांगली) यांच्या हस्ते स्वीकारताना. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन अध्यक्ष प्रविण लुकड, राज्य महासचिव यतिन टिपणीस,अविनाश पाटील, संजय बजाज, रघुनाथ सातपुते, बजरंगभाऊ पाटील, विनायक जोशी,आदी मान्यवर उपस्थित होते.


