सचिन बनसोड
शहर प्रतिनिधी गोंदिया
लोधी समाजाची अखिल भारतीय लोधी लोधा लोध कर्मचारी अधिकारी संघटने द्वारे नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदिया च्या सेवा सहकारी गटातून सर्वात अधिक मतांनी जिंकून आलेल्या लोधी समाजाचे समाजसेवक व लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी च्या यादीत समाविष्ट करण्याची धोरण चालवणारे “लोधी अधिकार जन आंदोलनचे प्रणेते इंजि राजीव ठकरेले यांचा सत्कार आज दिनांक 23 जुलै 2023 ला भवभूती रंगमंदिर सभागृहामध्ये करण्यात आला सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शेखर लिल्हारे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर दमाहे, संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अनंतलाल दमाहे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रामेश्वर लिल्हारे, प्रदेश उपाध्यक्ष उमप्रसाद उपवंशी, प्रदेश उपाध्यक्ष सूर्यकांत नागपुरे, जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक नागपुरे, जिला उपाध्यक्ष रोशन लिल्हारे, पंचायत समिती सदस्य निखिल चिखलोंडे, जिल्हा परिषद सदस्य छाया नागपुरे, जिल्हा परिषद सदस्य अंजली गुलशन अटरे, पंचायत समिती सदस्य सरला निकेश चिखलोंडे, डॉ संजय माहुले, डॉ श्वेतल माहुले,ग्राम सेवक नरेंद्र नागपुरे, ग्राम अधिकारी कृष्णकुमार नागपुरे,सर्व शिक्षक रोशन मस्करे, सुखदास लिल्हारे, चंद्रशेखर ठकरेले, मंडीया, सुनील नागपुरे, शंकर नागपुरे, जागेश्वर लिल्हारे, उमेश बंबारे, नंदकिशोर बिरणवार, मोनिका खजरे इत्यादि समाजाचे मान्यवर उपस्थित होते.