सचिन बनसोड
प्रतिनिधी शहर गोंदिया
गोंदिया – गोंदिया जिल्हा परिषद द्वारे दिव्यांगाच्या दारीं अभियाना अंतर्गत गोंदिया इथे कार्यक्रम घेण्यात आले.दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश (बच्चू )कडू , जिल्हा अधिकारी चिन्मय गोतमारे,गोंदिया नगर परिषद मुख्याधिकारी करण चौहान, जिल्हा परिषड सभापती उपस्तित होते, कार्यक्रमाची अवेवस्था पाहता बच्चू कडू फार नाराज झालेत,येत्या 3 डिसेंबर पर्यंत दिव्यांगना साठी एक नवीन धोरण आण्याची कबुली प्रसारमध्यमाशी बोलताना दिली, तसेच जिल्हा स्तरावर दिव्यांगणाच्या असलेल्या अडचणी कसे सोडवता येईल या बद्दल जिल्हा अधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील सोई कश्याप्रकारे करता येईल यावर लक्ष देण्यास सांगितले आणि सरकारी कर्मचारी दिव्यांगच्या कामात अलगर्जीपणा करीत असल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे वक्तव्य वेक्त केले.