सचिन बनसोडे
शहर प्रतिनिधी, गोंदिया
गोंदिया : शासनाला 11 करोड़ 50 लाख रुपयांचा महसूल मिळवून दिल्याने मिडिया व समाजकार्यात मोलाची कामगीरी बजावल्याबद्दल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चिन्मयजी गोतमारे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सीओ अनिलजी पाटील व जिल्हा पोलीस अधिक्षक निखिलजी पिंगले यांच्या उपस्थितीत प्रशस्तिपत्र देऊन राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांना गौरविण्यात आले. गोंदिया पोलीस मुख्यालय कारंजा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे साहेब यांच्या हस्ते व माननीय जिल्हा परिषद सीओ अनिलजी पाटील, व माननीय जिल्हा पोलीस अधिक्षक निखिलजी पिंगले यांच्या उपस्थित राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. पत्रकार तायवाडे यांच्या मुळे शासनाला 10 करोड़ों 50 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झालेला असल्याने त्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. 2019 मध्ये मुंबई ते हावड़ा तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामात मोठ्या प्रमाणात अवैध गौणखणीजाची चोरी केली जात आहे. अशी तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांनी आपल्या जिवाची परवाह न करता केलेली होती. ज्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी सदर पिवीआर कंपनीवर 11 करोड़ 50 लाख रुपयांचा दंड लावलेला आहे. व वसुल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.तसेच आपल्या जिवाची परवाह न करता अशा अनेक प्रकरणात तायवाडे मुळे शासनाला करोड़ों रुपयांचा महसूल प्राप्त झालेला आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनी जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. जेणेकरुन शासनाला भविष्यात आणखी महसूल प्राप्त होण्यास मदत होईल व शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांवर सुद्धा कार्यवाई करण्यास शासनास मदत होईल म्हणून राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांनी मिडिया व समाजकार्य या श्रेत्रात
मोलाची कामगीरी बजावल्याबद्दल प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांनी आपल्या निवडीचे श्रेय खासदार प्रफुलभाई पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकजजी राहांगडाले , माजी आमदार राजेंद्रजी जैन, सोनूजी कुथे सभापति कृषि विभाग जिल्हा परिषद, संजयजी टेंभरे बांधकाम सभापति जिल्हा परिषद, मुनेश्वरजी राहांगडाले सभापति पंचायत समिति , गंगाधरजी परशुराम जिल्हा अध्यक्ष एनसीपी, राजुजी (एन) जैन, रविकान्तजी ( गुड्डू ) बोपचे, जिल्हा परिषद सदस्य जगदीशजी (बालु) बावनथड़े , रमेशजी अंबूले माजी सभापति शिक्षण व आरोग्य, प्रकाशजी पटले माजी पंचायत समिति सदस्य, अखिलेशजी सेठ माजी पंचायत समिति सदस्य, पंकजजी अंबूले सरपंच, अशोकजी रिणायत माजी सरपंच , अशोकजी (पंजाबी) अरोरा, डॉ. किशोरजी पारधी, विनोदजी गेडाम (गुरु) , माजी उपसरपंच किरणकुमारजी मेश्राम (पत्रकार) , चंद्रकांतजी पांडे (संपादक), एचएचजी पारधी (संपादक), बाबूजी पोटे (संपादक), सुरेशजी तायडे (संपादक), कैलाशजी गर्दे (संपादक), खेमेंद्रजी कटरे (संपादक), रविजी सपाटे (पत्रकार), हिदायतजी शेख (पत्रकार) ,हरिशजी मोटघरे (पत्रकार), महेंद्रजी बिसेन (पत्रकार), अंकुशजी गुंडवार (पत्रकार), शाहिदजी पठाण (पत्रकार), भरतजी घासले (पत्रकार), रविजी आर्य (पत्रकार), प्रविणजी तांटेकर (पत्रकार), देवेंद्रजी राहांगडाले (पत्रकार), नविनजी अग्रवाल (पत्रकार), जयंतजी शुक्ला (पत्रकार), नरेशजी रहीले (पत्रकार), अपूर्वजी मेठी (पत्रकार), संजयजी राऊत (पत्रकार), जावेदजी खान (पत्रकार), महेंद्रजी माने (पत्रकार), निलकंटजी साकूरे (पत्रकार), रमाकांतजी खोब्रागडे (पत्रकार), महेंद्रजी लिल्हारे (पत्रकार), कपिलजी चव्हाण (पत्रकार), देवेंद्रजी दमाहे (पत्रकार), यूनुसजी शेख, मन्नूजी भिमटे , मिलिंदजी बंसोड, नंदूजी आंबेडायरे सरपंच, रोशनजी गेडाम , द्वारकाजी साठवने सरपंच, शलैशजी वासनिक एनसीपी, सुनिलजी एनसीपी पटले, चंद्रकूमारजी (मुन्ना) बिसेन, बेनिरामजी गावडे, रंजितजी टेंभरे, रघुविरजी उईके, अशोकजी कनोजे, आरिफ़भाई पठाण, निरजजी मिश्रा, हरीजी बाळने, दिपकजी रिणायत, प्रशांतजी मिश्रा, रफिक पठाण, गोविन्दजी लिचडे, सुरेशजी बाळने, सुखदेवजी बिसेन, मोनूभाई पठाण, अतुलजी बिसेन, आरिफ़भाई शेख, लंकेशजी पटले, महेंद्रजी कनोजे, हेतरामजी पटले, विशालजी मेश्राम, जित्तुजी कनोजे, बंटीजी रिणायत ,राजेशजी सरोदे, श्रावनजी बरीयकर, विशालजी कनोजे, अजयजी ढाले, राजुजी बरेकर, मुकुलजी पटले, प्रकाशजी (बाला) बिरणवार, मायाबाई तायवाडे (आई/माय) व पोर्णिमा तायवाडे (पत्नी) यांना दिले.


