विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड:आज रोजी उमरखेड येथे क्षतिग्रस्त झालेली ईदगाह पाहणी करण्या करिता तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अल्पसंख्याक आघाडी सह, शिवसेना व युवासैनिक तसेच तमाम शिवसैनिका सह हजर होते.
क्षतिग्रस्त ईदगाह पाहणी करतेवेळी ईदगाह कमेटी चे प्रमुख दादाभाई खतीब व स्थानिक लोका सोबत चर्चा करून या क्षतिग्रस्त ईदगाह साठी प्रशासना कडून अथवा लोकप्रतिनिधी कडुन मदत मिळुन देण्याची आश्वासन दिले.या वेळी अल्पसंख्याक तालुका प्रमुख शेख एजाज पटेल, बळीराम मुटकुळे उपजिल्हा प्रमुख, व्यापारी आघाडी चे जिल्हा प्रमुख प्रशांत पत्तेवार, सतिष नाईक तालुका प्रमुख, व शहर प्रमुख गजेंद्र ठाकरे, उपाध्यक्ष नगरपरिषद माजी अरविंद भोयर, संभाजी गोरटकर युवासेना तालुका प्रमुख, देवानंद भारती,राजु भाऊ कवाने, शेषराव ईगळे, नितिन शिंदे, सुनिल कवडे, चादराव सुरूशे संतोष भाऊ, ज्ञानेश्वर लोखंडे, मैनुद्दिन भाई, शेख कय्युम, सै सलीम, अकबर खान व तसेच मुमताज खान या सह अनेक नागरिक या पाहिणी करते वेळी उपस्थित होते.