अरविंद बेंडगातालुका प्रतिनिधी, तलासरी पालघर : जिल्हातील शेवटचा तालुका असलेला म्हणजेच तलासरी होय, मुंबई ते अहमदनगर ही हायवे असल्यामुळे तलासरी या ठिकाणी एक उडान पूल बनविण्यात आलेलं आहे, मात्र... Read more
किरण नांदेशहर प्रतिनिधी, ठाणे जगात चंद्राबाबत दोन मोहिमा सुरु होत्या. त्यात इस्रोची चांद्रयान-३ आणि रशियाची लुना-२५ यांचा समावेश होता. इस्रोच्या यानाने १४ जुलैला चंद्राकडे कूच केलं होतं. यान... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी, भद्रावती भद्रावती,दि.२०:-येथील भद्रनाग मंदीर कमिटीतर्फे येथील भद्रनाग मंदिरात नागपंचमी निमित्य एक दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेआहे.दि.२१ऑगस्ट रोजी... Read more
सुदर्शन मंडलेग्रामीण प्रतिनिधी, आळेफाटा ग्रीन व्हिजन फाउंडेशनने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी ओतूर क्रीडा संकुलात १०० विविध झाडांची लागवड केली आणि त्याचे जतन करण्याची जबाबदारी... Read more
फैय्याज इनामदारतालुका प्रतिनिधी जुन्नर ओतुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. सचिन कांडगे यांच्या आदेशाने पो. हवा.नरेंद्र गोराणे ब. नं.2065, पो. ना देविदास खडेकर ब. नं.2592, पो. कॉ. मनोज... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.२०:-येथील तालुका क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या तालुका स्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या... Read more
सोपान सासवडेग्रामीण प्रतिनिधी, अहमदनगर भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य या पदी धनराज गुट्टे यांची निवड झाली आहे .या निवडीमुळे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी चळवळीतील सामा... Read more
कैलास खोट्टेतालुका प्रतिनिधी संग्रामपूर सोनाळा येथील सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे चंदनभाऊ कोहरे यांनी एक वेगळा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या भारताचे संविधान याचे पूजन करून तसेच डॉ.... Read more
प्रा.सुरेश नारायणेतालुका प्रतिनिधी, नांदगाव नांदगाव: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० % शुल्क लागू केल्याने याचा परिणाम नासिक जिल्हातील शेतकऱ्यावर व व्यापारी वर्गावर होणार असून शासनाच्या ज... Read more
सुशांत कदमप्रतिनिधी,ठाणे उद्या दिनांक २१-०८-२०२३ पासून आझाद मैदान या ठिकाणी “महाराष्ट्र होमगार्ड (गृहरक्षक) दल यांच्या मार्फत आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यपूर्वीपासू... Read more
मोहसिन शेखशहर प्रतिनिधी वसमत वसमत : दि.१८/०८/२०२३ रोजी “आझादी का अमृत महोत्सव” निमित्त वसमत येथील मोंढा परिसरात बांधकाम कामगार म्हणून वंचित असलेल्या पेंटर कामगारांना बांधकाम कामग... Read more
सुधीर जाधव,जिल्हा प्रतिनिधी सातारा सातारा : कूस खुर्द येथील विजय आवकीरकर यांना “राष्ट्रपती पदक “जाहीर बत्तीस वर्ष सेवा १५३बक्षीस प्राप्त, कूस खुर्द येथील रहिवासी असलेले सध्या मुं... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरी पाथरी : दि.२१ ऑगस्ट माळी महासंघ महाराष्ट्र राज्य परभणी शाखेच्या वतीने पाथरी शहरातील सिटी प्राईड हॉटेल च्या फंक्शन हॉलमध्ये जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नि... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : तालुक्यातील एक गाव बेलखेड येथील शशांक रमेशराव युतकार एक उत्कृष्ट सुतारकाम करणारा युवक,शिक्षण घेवून इतर कामधंदा करून आपला वंशपरंपरागत व्यवसाय... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारा यांच्या अंतर्गत फळ पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन व सल्ला प्रकल्प (हॉर्टसॅप ) अंतर्गत मौजे खंडाळा येथे... Read more
लक्ष्मीकांत राऊतशहर प्रतिनिधी परतूर परतूर : जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त परतूर मंठा तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वाटुर फाटा येथे दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्या... Read more
अशोक कराडग्रामीण प्रतिनिधी करंजी करंजी : लोहसर खांडगाव दि.20 आज सकाळी ठीक नऊ ते साडेबारा कालभैरवनाथ कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचा कार्यक्रम पार पडला व पंचक्रोशीतील भाविकांना प्रसादाचा ल... Read more