मिलिंद कांबळे
तालूका प्रतीनीधी किनवट
कीनवट – भारतरत्न ङाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या भारतीय सविंधाना च्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्य यंदा क्रांतिसूर्य जोतिराव फूले यांच्या १९८ व्या व प्रज्ञासूर्य ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या सयूक्त जयंतीनिमित्त कीनवट येथे.जागर सविंधानाचा महोत्सव फूलेआबेंङकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती च्या वतीने साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्य प्रबोधनाचा बूद्ध भिमगीतांचा जंगी मूकाबला आयोजित करण्यात आला आहे तरी समाज बांधव आबेंङकर प्रेमी जनतेंनी बहुसंख्ये ने ऊपस्थीत राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमा चे आयोजक अध्यक्ष मा विनोद भरणे यांनी समाज बांधवांना केले आहे ,जाग असाव भिमाच पिल्लू जाग असाव फेम प्रसिद्ध प्रबोधनकार प्रा.अविनाश नाईक नांदेङ, गायककलावंत राजाभाऊ शिरसाट औरंगाबाद,सुप्रसिध्द गायक गीतकार नागसेनदादा सावदेकर मूबंई , यांचा बहारदार जंगी मूकाबला असून,
भरगच्च भव्य स्वरूपाचा हा महोत्सव होणार आहे या जयंती कार्यक्रमा चे सूत्रसंचालन उत्तम कानींदे,स्वागत अध्यक्ष मा.भिमरावजी केराम आमदार कीनवट माहूर मतदारसंघ, हे असून कार्यक्रमध्यक्ष मा.प्रा.जोगेंद्र कवाङे राष्ट्रीय अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्ष, उद्दघाटक मा.हेमंत पाटील (क्याबिनेट मंत्री दर्जा म.रा.) अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे हरीद्रा हळद संशोधन,व प्रशिक्षण केंद्र, तथा विधान परिषद सदस्य,तर प्रमुख अतीथी मा. जयदीप कवाङे ( राज्य मंत्री दर्जा) अध्य,महाराष्ट्र लगू उद्दोग विकास महामंडळ,मा नागेश घोङाम खासदार आदीलाबाद,मा. राजूभाऊ तोङसाम आमदार आर्णी मतदारसंघ,बापूराव गजभारे प्रदेश महासचिव पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र,भैया साहेब ईदीसे राष्ट्रीय यूवा नेते रिपब्लिकन पार्टी( येकतावादी ) मा.बापूराव कदंम कोहळीकर आमदार. हदगाव विधानसभा,संजय गायकवाड उपायुक्त,पूने महानगर. प्रदेश विकास प्राधिकरण .पूने ,मा.शिवानंद मिनगीरे सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग नांदेङ ,मा दादाराव जी कयापाक जेष्ठ पैथर नेते रीपाई,मा.अभियंता प्रशांत ठंमके तालुकाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा शाखा कीनवट,मा हाजी ईसाखान,मा.नगराध्यक्ष,साजीद खान मा.नगरध्यक्ष ,आनंद मच्छेवार, मा.नगराध्यक्ष,मा.अरूण आळने मा.नगराध्यक्ष, ॲन्ङ.मा.प्रतीक केराम यूवा नेते भाजप ,मा.सुधाकर भोयर नेते भाजप,के मूर्ती मा.नगराध्यक्ष,ॲन्ङ. मिलिंद सर्पे,ॲन्ङ.के.के.साबळे,शंकर नगराळे,ईत्यादी मान्यवर मंङळी ऊपस्थीत राहनार असून या जयंती ऊत्सव सोहळ्या मध्ये वेगवेळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करनाऱ्यां मान्यवरांचा सत्कार सन्मान होनार आहे.मोठ्या प्रमाणात या सोहळ्याची जयत तयारी आयोजन समिती कङून होत आहे.या जयंती ऊत्सवा मध्ये गायना च्या माध्यमातून समाज प्रभोधन,व विचारवंत लोक मोठ्या प्रमाणात ऊपस्थीत राहनार असून या कार्यक्रमाला जनतेने आवर्जून उपस्थित राहून. कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन जागर संविधानाचा महोत्सव समीती चेअध्यक्ष मा. विनोद भरणे यांनी केले आहे.


