पवनसिंग तोडावतग्रामिण प्रतिनिधी अंधानेर कन्नड: जिल्हाधिकारी सुनिलजी चव्हाण यांची मुडंवाडी येथे भेट अंकुर रोपवाटिकेस भेट दिली .यावेळी शासनाच्या शेतकरी हिताच्या योजनाचा माहिती घेतली मुडंवाडी येथे राज्य शासनाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना(पोकर... Read more
पोलीस जवानांचे मनोबल उंचावण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन. सौ.निलीमा बंडमवारउप जिल्हाप्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली/पेरमिली- पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सो मुंडे, व अ... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर तालुक्यातील कासारखेड ग्रामपंचायत सध्या डेंग्यू ची लक्षणे दोन व्यक्तींमध्ये आढळून आली होती.त्यांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र कळबेंश्वर यांनी प्राथमिक उपाय योजना केल्या नंतर ह... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा- तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खेलदेशपांडे,उबारखेड,नर्सिपुर,या पंचगव्हाण परिसरात जोरात अवैधरित्या दारु वाहतूक व विक्रि होत असून वरली मटका,तितली भवरा, या विविध अवैद्य धंद्याचा चांगलाच उ... Read more
विकास खोब्रागडेजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर चंद्रपुर/- समाज कल्याण विभाग जिल्ह्या परिषद चंद्रपुर यांचे वतीने आंतरजातीय विवाह करणारे लाभार्थ्यांना धनादेश वाटप, दिव्यांग व्यक्ति ना स्मार्ट कार्ड वाटप पंचायत समिति सभागृहात संम्पन झाला, कार्यक्रमाचे उ... Read more
मराठी भाषा विभागाकडून अडीच हजार पुस्तके भेट मुंबई, दि. २६: – चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथ संपदेचे महापुरामुळे नुकसान झाले होते. या वाचनालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार ग्रंथसंपदा भेट दिली आह... Read more
मुंबई, दि. 26: कोविड पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तविण्यात येत असल्याने हळूहळू राज्यातील यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देणार असल्याच... Read more
मुंबई दि. 26 : एएनएम (ऑक्सिलारी नर्सिंग मिडवाइफरी तथा सहायक नर्सिंग मिडवाइफरी) आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी (सामायिक प्रवेश परीक्षा) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिल... Read more
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मुंबई, दि. २६ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर : महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या ई- पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 13 ऑगस्ट पासून करण्यात आली त्याअनुषंगाने “ माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातुर : येथील नामांकीत अशा तुळसाबाई कावल विद्यालयाने आज पर्यंत अनेक यशस्वी विद्यार्थी दर्जेदार शिक्षण देवून घडविले आहेत त्यामध्ये मोठ मोठे प्रशासकीय अधिकारी,उद्योगपती,डॉक्टर , इंजिनीअर्स, राजकीय नेते,संस्... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव मालेगाव : तालुक्यातील मेडशी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर, कपिल वस्तु बौद्ध विहार येथे जिल्हा परिषद सदस्या सौ.लक्ष्मीताई प्रदिप तायडे यांनी वाशीम, अकोला, बुलढाणा विधान परिषद सदस्य गोपिकिशन बाजोरीया ( आमदार )... Read more
माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना या सामाजिक संघटनेच्या उपक्रम. चंद्रपूर – दिनांक 25 ऑगस्ट रोजी माहिती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना या संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी तुळशीराम जांभुळकर – महाराष्ट्र प्रदेश अध्... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर : तालुक्यामधील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे भावी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामे करावी लागत असल्याने, खातेदारांच्या रोषाचा सामना करावा लागत असताना. जानेफळ येथील शाखा व्यवस्थापकाच्या... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली आलापल्ली : आलापल्ली ते भामरागड, आज रोड वर गावचा हद्दीत, दुपारचा सुमारास वनपरीक्षेत्र खंड क्र 81 भामरागड रोड, मन्नेवार कॉलनी जवड, गावठी कुत्रांचा हल्ल्यात नीलगाय ठार मारला गेला.निलगाय हि चरत चरत गावाच... Read more
योगेश्वर शेंडेउपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर चंद्रपूर : हत्तीरोग दुरीकरणासाठी जिल्ह्यात सर्वत्र सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात झाली आहे. याअंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा सेविका तीन प्रकारच्या प्रतिबं... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव मालेगाव : समता परिषदेचे जिल्हा सचिव, विठ्ठल भागवत यांनी आरोग्य अधिकारी यांना दिले निवेदन व मेडशी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुरू करा अशी मागणी समता परिषदेच्या वतीने जिल्हा आर... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातूर : कोरोना काळामध्ये संपूर्ण तालुक्यात कोरणाचे रुग्ण वाढत असतांना कोसगाव येथील ग्रामपंचायत चे तरुण तडफदार सरपंच अजय राव व येथील ग्रामसेवक अधिकारी यांच्या नियोजन बद्दल कामातून येथील नागरिकांमध्ये कोरोन... Read more
विकास खोब्रागडेजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर चंद्रपुर/- चिमुर तालुक्यातील नेरी येशील सरस्वती कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविण्याची परंपर... Read more
समाजमनाशी एकरूप विदुषी मुंबई, दि. २५ :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट तथा शलाका भारत पाटणकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. भारतातील सामाजिक चळवळी, लोकपरंपरा, संतसाहित्य अशा विविधांगी क्षेत्र... Read more