अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातूर : महाराष्ट्र माळी युवक संघटनेची नविन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून अकोला जिल्हाध्यक्ष पदी चंद्रकांत बारतासे यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी... Read more
जुबेर शेखजिल्हा प्रतिनिधी लातुर लातूर,दि.20 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून भूजल जागृती शभुरंभ करण्यात आला.याप्रसंगी अतिरिक्त मुख्यक... Read more
जुबेर शेखजिल्हा प्रतिनिधी लातुर लातूर दि.20 : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट 29 ग्रामपंचायतीची जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथील सभागृहामध्ये आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गावां... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.२०:-अचानक लागलेल्या भीषण आगीत गुरांचा गोठा जळून खाक होण्याची घटना दि.१९ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील शेगाव (खुर्द) येथे घडली.प्राप्त माहितीनुसार शेगाव (खुर्द) येथील... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला अकोला ( दि. २० ॲागष्ट २१):-सम्यक संबोधी संस्था अकोला, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, कापशी व माजी विद्यार्थी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रोफेसर डॉ. एम. आर. इंगळे वक्तृत... Read more
पठाण जैदतालुका प्रतिनिधि औसा औसा लातुर : अन्न व औषध प्रशासन विभागाने दि. १५ ऑगस्ट २०२१ रविवार रोजी दुपारी ३.३० वाजता केलेल्या कारवाईत अवैध गुटखा वाहन व इतर साहित्य मिळून सुमारे ३ लाख ६२ हजार ५९५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकास... Read more
जुबेर शेखजिल्हा प्रतिनिधी लातुर लातुर : राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थां,लातूर व रक्तदान हेच जीवनदान ग्रुपच्या वतीने समजारत्न पत्रकार पुरस्कार देण्यात आला पत्रकार भवन लातूर येथे जयप्रकाश दगडे जेष्ठ पत्रकार, संतोषकुमार डोपे वैद्यकीय आधिकरी ला... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती दि. 20:-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मानवाधिकार सहायता स॑स्थान च॑द्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने बल्लारपूर रोड येथे मातोश्री वृद्धाश्रम मधील वृद्धाना ब्लॅंकेटचे व... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती दि. 20:-दहावी च्या परिक्षेत भद्रावती तालुक्यातून प्रथम आलेली रक्षा देवराव ऊराडे हिचा श्री साई कॉन्व्हेंट तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.20:-राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दि.२० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी पर्यंत ग्रामीण भागाकरीता राबविण्यात आलेल्या महा आवास अभियानाचा पुरस्कार वितरण सोहळा येथील पंचायत समितीच्या सभागृहात नुकताच... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.20:-चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भद्रावती तालुक्यातील टाकळी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार होण्याच्या घटनेची शाही वाळत नाही तोच दोन वाघांच्या झुंजीत बिबट ठार होण्याची घटना घडल्याने वन्यजी... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.20:-आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संयोजक अरविंद केजरीवाल आणि चंद्रपुर जिल्ह्याचे संघटन मंत्री परमजीत सिंह झगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे न.प.स... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकरदेऊळगाव माळी : महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय देऊळगाव माळी च्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेमध्ये आपल्या परंपरेला साजेशे यश मिळवत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आपला लौकिक काय... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.२० : तालुक्यातील चंदनखेडा येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय व नेहरू युवा केंद्राद्वारे स्वच्छता पखवाडा मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रतिसाद म्हणून जिल्हा... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.२०:-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील मुधोली येथील जि.प.शाळेला लिंबन रिसार्ट मुधोली कडून संगणक संच भेट म्हणून देण्यात आले.यावेळी मुधोलीचे सरपंच बंडू पाटील नन्नावरे, शाळा व्यवस्थापन समित... Read more
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१. ⇒ पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक. ⇒ रिक्त पदे: 100 पदे. ⇒ नोकरी ठिकाण: अकोला. ⇒ अर्जाची पद्धत : ऑनलाईन. ⇒अर्जाचा अंतिम दिनांक : 04 सप्टेंबर... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ,अकोला पातुर : एक लोकप्रिय म्हण आहे की जी सर्वांनी अनेकदा ऐकली आहे ती म्हणजे ‘एक फोटो हजार शब्दांप्रमाणे असते’ ही म्हण जागतिक फोटोग्राफी दिनामागील मूळ कल्पना चांगल्या प्रकारे समजून सांगू शकते. हा दिवस दरवर्षी १९ ऑगस्ट रो... Read more
पालकमंत्री व आमदार दोघेही जनतेची दिशाभूल करण्यात तरबेज- प्रा. डॉ. अजय घ. पिसे योगेश्वर शेंडेउपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर चिमूर – नुकत्याच पार पडलेल्या १६ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्य शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बीजेपी व काँग्रेस पक्षातर्... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : तेल्हारा शहरात श्रावण महिन्यात शिवभक्त मंडळांच्या वतीने पूर्णा नदीवरून कावळद्वारे पाणी आणून भगवान शिवशंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आहे. परंतु कोरोनाच्या संक्रम... Read more
गणेश खराटजिल्हा प्रतिनिधी नाशिक नाशिक : येथील महत्मा गांधी रोड वरील राहुल ट्रेडर्स संगणक विक्रीच्या दुकानाला अचानक आग लागली त्यामध्ये सुमारे 30 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अग्निशमन दलाच्या सूत्रांक... Read more