मोहन चुन्नेतालुका प्रतिनिधी लाखांदूर लाखांदूर : वन्य प्राणी पिकांची नासाडी करून पीक भूईसपाट करतात म्हणून त्यांचे शिकारीचे हेतूने स्वतःचे शेतशिवारात सभोवार विदयुत करंट लावून ठेवणाऱ्या शेतकऱ्याचा त्याच जिवंत तारांचे स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना... Read more
सादिक शाहसर्कल प्रतिनिधी रायपुर रायपुर : एस टी ची खीळे व मानसाची हाडे खिळखिळे करून जिवघेणा ठरत असलेलल्या हातनी ते दुधा रस्ता त्वरीत दुरुस्त करण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला . रस्त्यावर पडलेल्य... Read more
सुमित सोनोनेतालुका प्रतिनिधी मूर्तिजापूर मुर्तिजापूर : येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे ज्येष्ठ समाजसेविका वैजंताताई डोंगरदिवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गजानन बेलखेडे यांच्या पुढाकाराने व वैजंताताई डोंगरदिवे मित्र मंडळाच्या व... Read more
विकास ठाकरेतालुका प्रतिनिधी अकोला अकोला : सरकारने 2014 पासून स्वच्छता अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त गावे करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक गावोगावी खेड्यापाड्यांमध्ये स्वच्छता अभियाना अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला स्वच्छालय यासाठी 12 हजार रुपये मध्य... Read more
आपल्या खुसखुशीत विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यान... Read more
अकोला : प्रशिक्षणार्थ्यांनी परिश्रमाने उत्तमोत्तम कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या विकासासोबतच देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला हातभार लावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले. दिक्षांत समारोहात डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग,... Read more
अकोला : महिला व बालविकास विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय जागृती महिला राज्यगृह येथील निराधार व निराश्रीत महिलांसाठी सोमवारी(दि.20) आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया... Read more
अकोला : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहायक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच “समान संधी केंद्र” सुरु करण्याचे निर्देश देण्यात... Read more
अकोला : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कालावधीत तृतीयपंथी यांना प्रमाणपत्र व ओळखपत्राचे विशेष शिबीरामध्ये वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीया... Read more
अकोला : बालकामगार म्हणून काम कराव्या लागणाऱ्या बालकांना कामाच्या जोखडातून मुक्त करतांनाच त्यांच्या गृहभेटी करुन पालकांच्या आर्थिकस्थितीविषयी माहिती जाणून घ्यावी. अशा पालकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजनांचे अभिसरण करुन उपाययोजना राबवा... Read more
अमरावती : झाडाची फांदी कोसळल्याने पायाचे हाड मोडलेल्या एका गरोदर महिलेला नागपूर येथे तत्काळ उपचार मिळवून देत व त्यानंतर सुखरुप संस्थात्मक प्रसुतीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा साद्राबाडी आरोग्य पथकाने केला. या महिलेच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी आर्... Read more
अमरावती : जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेला गुन्हा आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेऊन आढावा घेतला... Read more
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांत लम्पी प्रतिबंधासाठी ४९.८३ लाख लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी. परिघातील १२२९ गावातील १९.५५ लाख जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले असून व गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्... Read more
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे लेखन, भाषणे संकलित आणि संपादित करून प्रकाशित करण्याचे अतिशय महत्त्वाचे आणि ऐतिहासिक असे कार्य सुरू आहे. या समितीत कार्यरत असलेल्या सदस्य सचिव व सदस्यांना काम करताना त्यांच्या पदाला अनुसरून मानधन... Read more
जळगाव : पाळधी येथे महाराष्ट्रातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 22 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. तसेच शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचे लोकार्पणदेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झा... Read more
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आल्याची माहिती परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे या... Read more
अमरावती : बडनेरा येथील स्थानिक नारायणराव राणा महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाद्वारे आधार कार्ड व मतदार ओळखपत्र जोडणीविषयी नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी विद्यार्थ्यांनी आधार कार्ड व मतदान कार्ड लिंकिंगचे महत्त्व जाणून घेतल... Read more
औरंगाबाद : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) घोटाळ्यासंबंधी राज्यातील 7880 शिक्षकांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त यांनी 3 ऑगस्ट 2022 रोजी एका आदेशाद्वारे कारवाई करीत संबंधितांचे प्रमाणपत्र अवैध घोषित केले होते. याव... Read more
अकोला : जिल्ह्यातील धोतर्डी गावात अजगराची हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. मुख्य म्हणजे 8 फूटाच्या या अजगरला ठार मारून रस्त्यावर फेकण्यात आले. मंगळवारी सोशलमाध्यमांवर हे फोटो व्हायरल झाले. यानंतर वनविभागाने घटनेचा चौकशी करून घटनास्थळ गाठले. या... Read more
अकोला : अकोला शहरात गुजराती नवरात्री महोत्सव समितिच्या वतीने मुंगीलाल विद्यालयाच्या प्रांगणात सोमवार 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे अठरावे वर्ष आहे. यावर्षीही गरबा महोत्सवात अकोलकर नागरिकांसाठी... Read more