मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीतील ट्वीस्ट क्षणाक्षणाला वाढत असून भाजपने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर राज ठाकरे आणि शरद पवारांच्या भावनिक आवाहनानंतर भाजप आपला उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत असल्... Read more
बिबी : दिवसभर शेतात सोयाबीन जमा केल्यानंतर अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचा अंदाज आल्याने युवा शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले. लोणार तालुक्यातील गोवर्धन नगरात ही घटना समोर आली आहे. संदिप रमेश चव्हाण(४२, रा.गोवर्धन नगर, लोणार) असे आत्महत्या करणाऱ्या श... Read more
पुणे : प्रेम हे प्रेम असत तुमचं आमचं सेम असतं असं कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणत असले तरी काहीच प्रेम हे वेगळचं असत. प्रेमासाठी कोण कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. पुण्यातील सिंहगड परिसरात तीन वर्षांच्या प्रेमाचा अतिशय दुर्दैवी शेवट झाला. जिच्य... Read more
अकोला : दिवाळी जवळ आल्याने बाजारपेठेत चैतन्यदायी वातावरण निर्माण हाेत आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. दरवर्षी वाढणाऱ्या महागाईचा परिणाम यंदाही दिवाळीच्या खरेदीवर जाणवत असला तरी, आठवड्याअखेरीस बाजारात खरेदीसा... Read more
अकाेला : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाकरता उर्वरीत अडीच वर्षांसाठी नविडणूक साेमवारी हाेत असून, सत्ताधारी व विराेधक अशा दाेन्ही बाजूने वजियासाठी फिल्डींग लावण्यात आली आहे. सदस्य संख्या लक्षात घेता तूर्तास तरी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीला न... Read more
अकाेला : जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदासाठी नविडणुकीची प्रक्रिया रवविारी झाली. चार ठिकाणच्या सभापतिपदी वंचित बहुजन आघाडीचे, दाेन ठिकाणी शविसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि एका सभापतीदावर भाजपच्या उमेदवाराचा वजियी झाला. उपसभ... Read more
अकोला : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हवामान आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहारसाठी अकोला जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. आंबिया बहारसाठी फळबागा असलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी य... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : जागतिक स्तन कर्करोग जनजागृती दिनानिमित्त दि. १४ ऑक्टोबर जी.एम.आर. फाउंडेशन आणि टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम, चंद्रपूर यांच्या वतीने मजरा रै, वरोरा येथे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबि... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : तालुक्यातील मांगली (रै.) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूरज चौधरी यांच्या संकल्पनेतून मांगली (रै.) गावात नुकताच ऑक्सिजन पार्क उभारण्यात आला. मांगली येथी... Read more
मकरंद जाधवतालुका प्रतिनिधी श्रीवर्धन श्रीवर्धन : तालुक्यातील बोर्लीपंचतन शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेनेचं नवं पक्षचिन्ह असलेली मशाल पंचक्रोशीतील जनतेपर्यंत पोहचावी या हेतूने बोर्लीपंचतन शिवसेना शाखेच्या वतीने गावातील मारुती नाका ते बस स्थानका द... Read more
समाधान पाटीलतालुका प्रतिनिधी चिखली बुलढाणा : शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या मतदार संघातील लोकमनाचा गोपनीय अहवाल शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावला असून, बुलढाणा विधानसभा व लोकसभा मतद... Read more
सुमित सोनोनेतालुका प्रतिनिधी मूर्तिजापुर मूर्तिजापुर : दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईचे ‘फटका’ बसला आहे.विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमतीमध्ये १० ते ४० टक्क्यांपर्यंतची मोठी वाढ झाली. त्यामुळे दिवाळीत फटाके... Read more
सुमित सोनोनेतालुका प्रतिनिधी मूर्तिजापुर मुर्तिजापुर : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कुरुम रेल्वे स्थानक आणि मूर्तिजापूर ते बडनेरा दरम्यान येणारे हे रेल्वे स्थानक सध्या प्रवाशांसाठी धोकादायक व जीवघेणे ठरत आहे.रेल्वे फलाटाच्या एका बाजुवरून दुस... Read more
सुमित सोनोनेतालुका प्रतिनिधी,मूर्तिजापूर मूर्तिजापूर : तालुक्यातील हिरपुर येथील लम्पी आजारामुळे आतापर्यंत पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भेतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरपूर येथील शेतकरी दीपक मेहरे यांचा बैल लम्पी व्हाय... Read more
6 पैकी 5 पंचायत समितींवर महाविकास आघाडीचा झेंडा ; जिल्हा परिषदे वर ही महाविकास आघाडी चे वर्चस्व कायम
विशाल कालापाडजिल्हा प्रतिनिधी वाशिम वाशिम : जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरुळपिर, मानोरा आणि मालेगाव या 6 पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली. कारंजा पंचायत समिती सभापती पदी राष्ट्रवादीचे प्रदीप देशमुख यांनी बिनविरो... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या यवतमाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी कु. आरती सिद्धार्थ गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली. कुमारी आरती गजभिये सध्या एम पी एस... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ अकोला पातूर : रविवार दि : 16 ऑक्टोबर रोजी पातुर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाचे निवडणूक पंचायत समितीच्या बचत भवन पार पडली. यामध्ये ईश्वर चिठ्ठ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडून निघाल्या असल्याने पातुर शहरात ज... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : दररोज पायदळ शाळेत जाणा-या विद्यार्थीनींना मदतीचा हात म्हणून तिरवंजा(मोकासा) ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रशांत कोपुला यांच्या पुढाकाराने चंद्रपूर येथील महिला मंडळांतर्फे नुकतेच सायकलींचे वितरण करण्यात... Read more
साईनाथ दुर्गमजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली सिरोंचा : मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भगवंतराव हायस्कुल टेकडा ताला येथे वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा करण्यात आले आहे. भगवंतराव हायस्कुल टेकडा त... Read more
अकाेला : पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदासाठी रविवारी विशेष सभा हाेणार आहे. जिल्ह्यातील सात पैकी चार पंचायत समितींवर वंचित बहुजन आघाडीचे सभापती आहेत. पाच पंचायत समितींच्या सभापती पदासाठी महिला आरक्षण निश्चित झाले असून, यात तेल्हारा, अकोला, पातूर... Read more