गटबाजीला बाजूला ठेऊन पक्ष संघटन करावे- डॉ.सतिश वारजूकर योगेश्वर शेंडेउपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर चंद्रपूर – आज दि.०५/०९/२०२१ रोज रविवारला तालुका काँग्रेस कार्यालय नागभीड, येथे ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषद... Read more
गणेश खराटजिल्हा प्रतिनिधी नाशिक नाशिक मधील पंचवटी परिसरात असलेल्या आडगाव येथील साम्राज्य फाउंडेशन च्या वतीने स्वप्नपूर्ती सोसायटी याठिकाणी दहीहंडी उत्सव मोठया उत्सहात साजरा करण्यात आला असून दहीहंडी फोडण्यासाठी सोसायटी मधील गोविंदा पथक होते आयोजि... Read more
नांदेड दि. 5 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 853 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 759 एवढी झाली असून यातील 88 हज... Read more
चंद्रपूर दि. 5 सप्टेंबर : शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधरविण्यासाठी सर्वांनी एकजुटिने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 65 ते 70 शा... Read more
चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार,... Read more
महेश बरगे ग्रामीण प्रतिनिधी अंबड अंबड .(दि.5.) अंबड तालुक्यातिल दहेगाव येथील गणेश दिलीपराव जाधव यांना मुंबई येथील वर्डालय मीडिया अँड पब्लिकेशन हाऊस यांच्या वतीने ऑनलाइन पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेत पत्रकार गणेश दिलीपराव... Read more
अकोला,दि.5 – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.4) दिवसभरात झालेल्या 314 चाचण्या झाल्या त्यात शून्य जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. ... Read more
सादिक शहासर्कल प्रतिनिधी रायपूर बुलढाणा : पोलीस स्टेशन रायपूर चे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक , राजवंत आठवले यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.सत्कार करते वेळी रायपूर येथील संजरी ग्रुप चे अध्यक्ष तथा भाजपा तालुका सचि... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगाव मालेगाव : तालुक्यातील डही येथे विश्वशांती बुद्ध विहार डही येथे सायंकाळी सात वाजता वामनदादा कर्डक यांची वर्ष शताब्दी जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार... Read more
शंकर सोळंकेग्रामिण प्रतिनिधी विवरा पातुर : तालुक्यातील विवरा येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष मगेश केनेकर यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळेस ग्रामपंच्यायतचे सरपंच उप सरपंच पोलीस पाटिल सर्व सदस्य व गावकरी उपस्थित होते.... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर : शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्र... Read more
मनोज भगत , ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड हिवरखेड :- अत्यल्प खर्चात जैविक पद्धतीने संत्रा मोसंबी ही पिके कशी विकसित करावीत याचा मूलमंत्र देत फळपीक तज्ञ तथा किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिनेश कांबे पाटील यांनी पीक व्यवस्थापन चर्चासत्रात आज शेतकऱ्यांना... Read more
झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युंगाडा देशातील काही माकडांमध्ये आढळला त्यानंतर १९५२ साली युंगाडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस ड... Read more
मुंबई, दि. ४- टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र... Read more
मुंबई, दि. ४ :- कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने उद्या रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार असून त्यांच्या संबो... Read more
मुंबई, दि. 4: व्यापार उदीमाद्वारे धनसंग्रह करून वाडी-इमल्या बांधणे कठीण काम नाही. परंतु ईश्वर कृपेने मिळालेली धनसंपदा आपल्याच उपेक्षित समाजबांधवांमध्ये निःस्वार्थीपणे वाटणे हे श्रेयस्कर काम आहे, असे सांगून कच्छी भानुशाली समाजाने कष्टार्जित... Read more
मुंबई, दि. 4 :- देशाला गुरु-शिष्य परंपरेची गौरवशाली परंपरा आहे. महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख या ध्येयनिष्ठ गुरुजनांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या,... Read more
मुंबई, दि. ४ – बृहन्मुंबई महापालिका, शिक्षक, विविध स्वयंसेवी संस्था आदी सर्वांच्या सहभागातून महापालिका शाळांची मोठ्या प्रमाणात दर्जोन्नती आणि गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे. या शाळांमधील गळतीही कमी झाली असून आता प्रवेशासाठी मागणी वाढली आहे. येत्या क... Read more
नांदेड दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 868 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 753 एवढी झाली असून यातील 8... Read more
जळगाव, दि.04 सप्टेंबर : आज घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा 2020 च्या सकाळ सत्राची परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत संपन्न झाली. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून 11 हजार 463 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.... Read more