पवनसिंग तोडावत
ग्रामिण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड: जिल्हाधिकारी सुनिलजी चव्हाण यांची मुडंवाडी येथे भेट अंकुर रोपवाटिकेस भेट दिली .यावेळी शासनाच्या शेतकरी हिताच्या योजनाचा माहिती घेतली मुडंवाडी येथे राज्य शासनाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना(पोकरा) मुडंवाडी मोठ्या प्रमाणात राबवली गेली या योजनाचा आढावा अंकुर रोपवाटिकेचे प्रमुख संचालक श्री तेजेराव बारगळ यांनी दिली.तसेच कन्नड तालुका कृषीधिकारी कार्यालयामार्फत या योजनेची आमंलबजनी व्यवस्थीत करण्यात येत असल्याचे तालुका कृषीधिकारी यांनी सांगितले यावेळी कन्नड उपविभागीय अधिकारी श्री जनार्धन विधाते ,तहसिलदार श्री संजय वारकड ,भाजपाचे मा.उपसभापती काकासाहेब तायडे ,जिल्हाकृषीधिकारी श्री मोटेसाहेब उपविभागीय कृषिधिकारी श्री चव्हाण ,तालुका कृषीधिकारी बाळराजे मुळीक मा.चेअरमन श्री रामेश्वर घनकर ,मा.सरपंच काकासाहेब कवडे, सरपंच गोविंद सोनवने , ग्रामसेवक पी . आर .धुड ,परीवेक्षक श्री डोगरदिवे ,कृषी साह्यक श्री दिनानाथ पाटिल मा.चेअरमन श्री माधवराव तायडे तसेच श्री आबासाहेब बारगळ ,विजय आण्णा बारगळ,किशोर बनसोड ,सागर बनसोड ,प्रल्हाद शिकारे,तलाठी विकास वाघ उपस्थित होते.








