बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1864 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1863 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आला आहे. प्राप्त पॉझ... Read more
बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला बेवारस स्थितीत मिळून आलेले 275 दुचाकी व एक तीन चाकी ऑटो जप्त करण्यात आली आहे. सर्व बेवारस वाहने संकलीत करून पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथील आवारात जप्त करण्यात आलेली आहे. त्या सर्व बे... Read more
बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आकाशवाणी, मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील महत्वाच्या बाबींविषयी समाजात औत्स्युक्य निर्माण व्... Read more
अकोला,दि.18(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.17) दिवसभरात झालेल्या 271 चाचण्या झाल्या त्यात शून्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.... Read more
अकोला,दि.18(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 257 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 257 अहवाल निगेटीव्ह आले, तर 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आ... Read more
भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर “दिंडी मोर्चा” सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर राज्यातील कोरोना संसर्गाची लाट आता ओसरली असून सर्व क्षेत्रातील निर्बंध शासनाने शिथिल केले परंतु अद्याप पर्यंत मागील दीड व... Read more
योगेश्वर शेंडेउपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर चंद्रपूर – चिमूर तालुक्यात सोमवारला मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी शहीद स्मारक येथे वीर बालाजी रायपूरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्र... Read more
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पवार यांचे प्रतिपादन जुबेर शेखजिल्हा प्रतिनिधी लातुर लातूर/ दि.१८ ऑगस्ट २०२१आज संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीमूळे विविध समस्यांची निर्मिती झाली आहे यामध्ये एकल महिला व बालकांच्या विविध अडचणी निर्माण झाल्या... Read more
अकोला,दि.१७(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) २२२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २२२ अहवाल निगेटीव्ह आले, असे जिल्हा रुग्ण... Read more
अकोला,दि.१७(जिमाका)- जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथील ई- सेवा केंद्राचे उद्घाटन रविवार दि.२२ रोजी सकाळी साडेअकरा वा. होणार आहे, अशी माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे यांनी दिली आहे. जिल्हा व सत्र न... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : तेल्हारा शहर व तालुक्यात तापाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे, डेंग्यू, मलेरिया, टायफाईडचे रुग्ण अनेक घरांमध्ये आढळून येत आहेत. शहरात व तालुक्यातील अनेक गावांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य असून नाल्... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:-कोरोणाची दुसरी लाट ओसरली असून जनतेमध्ये कोरोनाची भीती आता नाहीशी व्हायला लागली आहे. मात्र कोरोणा संकट अजूनही टळलेले नाही. परंतु कोरोणा महामारीला हरविण्यासाठी आता एकच शस्त्र आहे ते म्हणजे लसीकरण. प... Read more
पातूर येथे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघांची वार्षिक आमसभा उत्साहात अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातूर : सध्या सोशल मीडिया हे माध्यम सामान्य माणसाला व्यक्त होण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून अनेकांची प्रतिभा जगासमोर येत आहे. अशा माध... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली – दि.17/08/21 : अहेरी ,चामोर्शी, मुलचेरा, व भामरागड तालुक्यातील लोकसंख्या वाढीमुळे आवश्यकतेनुसार काही गावांकरीता नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजुर करण्याकरीता स्वयंसहायता महिला बचत गट... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली सिरोंचा – तालुक्यातील असरअली वनपरिक्षेत्राअंतर्गत चेतलपल्ली या गावातील काही इसमांनी 14 ऑगस्ट रोजी जंगलातून खवल्या मांजर पकडून आणले. त्याबाबत माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी चेतन पाटील यांचा म... Read more
गिता सोनोनेतालुका प्रतिनिधी जळगाव,जामोद जळगाव जामोद- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सुनगाव बीटमध्ये दोन इसम एका मोटर सायकल वर 5 देशी दारूचे बॉक्स घेऊन येत असल्याचे गुप्त माहितीनुसार दिनांक 16 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास जळगाव जामोद पोलिस... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:-दि.१५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र अमृतमहोत्सवा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजेन केले होते या रक्तदान शिबिरामधे 44 रक्तदात्यांनी केले रक्तदान या रक्तदान शिबिराचे आयोजन उकळी बु येथील समस्त गावकरी मंडळी... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला अकोला : महाआवास अभियान अंतर्गत पातूर तालुक्याला राज्य पुरस्कृत योजनेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहेपातूर पंचायत समितीचे सभापती सौ.लक्ष्मीबाई जनार्दन डाखोरे , गट विकास अधिकारी, अनंता लव्हाळे,घरकुल तालुका प्... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू आणि प्रदेशाध्यक्ष संदीप मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली तथा प्रदेश उपाध्यक्ष मंगेश शिरसाट यांच्या नेतृत्वात अकोल्याच्या योगेश भागवत... Read more