रविकुमार येमुर्ला
ग्रामीण प्रतिनिधी सिरोंचा
गडचिरोली : सिरोंचा तालुकातील टायगर ग्रुप तर्फे गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक, विजय कुसनाके माजी सरपंच अल्लापल्ली,आणि आदीवासी विद्यार्थी संघटनेचे, तालुका अध्यक्ष, बानय्या जनगाम, व प्रमुख पाहुने टायगर ग्रुप चे जिल्हा अध्यक्ष, दीपक बरसागडे, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थनी. माननीय. पोलीस निरीक्षक जाधव ,कांदे , शीतल दाविले ,आणि प्रमुख अतिथि म्हणून,नगर पंचायत चे अध्यक्ष फरजाना शेख यांनी होते. या गरभा स्पर्धेत ऐकुन 4 गटानी भाग घेतला,या स्पर्धेत प्रथम बक्षीस,माजी आमदार,माननीय दीपक दादा आत्राम, यांचा कडून रोख 21000रु होते,द्वितीय बक्षीस फरजाना शेख नगर पंचायत अध्यक्षा, यांचा कडून रोख 11000 रु होते,या कार्यक्रमात पहिले बक्षीस सरगम गरबा ग्रुप सिरोंचा यानी पटकावला, दूसरा बक्षीस एस.एस. बूस्टर्स ग्रुप यांना मिळाली,या कार्यक्रमासाठी टायगर ग्रुप चे,तालुका अध्यक्ष,माननीय विशाल मादेशी,वृषभ अलोणे, सागर पाकीर, व टायगर ग्रुप नरसिंहपाल्ली विभाग आणि असरअल्ली व ,तसेच सिरोंचा टायगर ग्रुपचे सदस्य,मनोज मादेशी,निकील कालकोठावार, सागर कस्सेटी,हर्षित पेराला,नरेश दुर्गम,पालन नमानी,श्रुजन चोक्कामावर,श्रीमन कुम्मरी,अजय पेद्दी,राजशेकर मोथे,रघु पुल्लूरी,राजू दुर्गम,आणि सर्व सदस्यांनी खूप परिश्रम घेतले, या कार्यक्रमाचे सूत्र संचालन एम डी इमरान यानी केले.

