माणुसधरी येथील प्रल्हाद पेंदोर यांची अखिल भारतीय गोंड आदिवासी संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी – घाटंजी तालुक्यातील माणुसधरी येथील प्रल्हाद श्रीराम पेंदोर याची अखील भारतीय गोंड आदिवासी संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदरची निवड आर्णी – केळापूरचे आमदार तथा अखील... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी – घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील घरकुल मंजूर प्रकरणी ज्या लाभार्थ्यांना स्वतःची जागा व नमुना 8 अ नाही अशांना घरकुलाचा लाभ दिल्याची लेखी तक्रार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.... Read more
आकाश बुचुंडेग्रामीण प्रतिनिधी मारेगाव मारेगाव : वणी येथील इंदुरकर महाराज यांचे भव्य असे कीर्तन सोहळा येत्या 3 नोव्हेंबर ला शासकीय मैदान येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुणयतिथीनिमित्त भव्य असे कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला... Read more
सचिन डोळेग्रामीण प्रतिनिधी इंदापुर पुणे : जिल्ह्याच्या इंदापुर तालुक्यातील कुंभारगांव येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अनिल नामदेव धुमाळ व उपाध्यक्षपदी निता उमेश सल्ले यांची निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीची 2023-2024 ते 2024-2... Read more
व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी, आर्थिक साक्षरता ही अत्यावश्यक गरज ठरली आहे. आज बरेचशे आर्थिक व्यवहार online झाल्यामुळे त्याबद्दल पुरेशी माहिती अत्यावश्यक आहे. जेणेकरून स्वतःला आर्थिक फसवणुकीतुन वाचविता येईल. पैशाच्या योग्य विनियोगा... Read more
कैलास खोट्टेजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील पोलिस स्टेशन चे कर्तव्य दक्ष ठाणेदार सागर भास्कर यांची नांदुरा येथे प्रशासकीय कारणास्तव बदली झाली असून नांदुरा येथील चंद्रकांत पाटील हे सोनाळा पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळणा... Read more
मधुकर बर्फेतालुका प्रतिनिधी पैठण पैठण. चितेगाव व्हिडिओकॉन कंपनी समोर रहात असलेल्या रमा नगर येथील मुलींचा दगडखान खदान पाण्यांत बुडून मृत्यू झाला असून. २२.ऑक्टोंबर रविवार रोजी सकाळी काही महिला सोबत कपडे धुण्यासाठी गेली असता मानसी निलेश गायकवाड वय... Read more
मनोज गवईतालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे Read more
सईद कुरेशीशहर प्रतिनिधी नंदुरबार नंदुरबार :शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या गांधी पुतळा परिसरातील बॅरिकेटिंग जे नंदूरबार शहर वाहतूक शाखेच्या मदतीने अवजड वाहतूक रोखण्यासाठी लावण्यात आले होते, या परिसरात चारही बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर... Read more
मनोज गवईतालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे चांदुर रेल्वे:शहरात सांय. 5 वाजता दरम्यान धामणगाव चांदुर रेल्वे मार्गावर संतोषी माता मंदिराजवळ ट्रक पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार धामणगाव वरून विरुळ मार्गाने... Read more
गजानन डाबेरावग्रामीण प्रतिनिधी नांदुरा नांदुरा :अप गाडी क्र. १२८३४ हावडा अहमदाबाद एक्सप्रेस वर पॅन्ट्री कारमध्ये चढल्यावरून झालेल्या वादातून १० ते १२ जणांच्या टोळक्याने पैन्ट्री कोचवर तुफान दगडफेक केल्याची घटना २५ ऑक्टोबरच्या रात्री एक वाजता नां... Read more
सुधीर जाधव.जिल्हा प्रतिनिधी, सातारा. सातारा : अंगापूर येथे झालेल्या स्व. खाशाबा जाधव तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा अंबवडे बुद्रुकचे विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. इ. २री मधील विद्यार्थी वीर महेश जाधव याने २२किलो वजनी गटात... Read more
मोहन चव्हाणतालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ परळी दि: 27/10/2023 येथील उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे वैद्यकीय अधिकारी पदाचा डॉ. तुकाराम वैजनाथ गुट्टे यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे उपस्थित... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी , कणकवली. कणकवली तालुक्यातील तळेरे येथील बाजारपेठ मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध मान्यवरांनी यादरम्यान भेटी देऊन मंडळाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. नवरात्रौत्सवाच्या निम... Read more
अशोक कराडग्रामीण प्रतिनिधी करंजी करंजी. पाथर्डी तालुक्यातील अकोले या गावात बबनराव ढाकणे यांचा जन्म झाला छोट्याशा खेड्यामध्ये जन्मलेले बबनराव ढाकणे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणात एकमेव नेता बनला आहे. देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी देशाचे पंतप्र... Read more
संतोष भरणेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर इंदापूर : निरा भिमा कारखान्याकडून आगामी गळीत हंगामामध्ये 6 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण केले जाईल,त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.कारखान्याची गळीत हंगामासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती कार... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव मालेगाव पोलीस स्टेशन येथे आज ओपन जिमचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. काही दिवसापूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज मोठ्या वृक्षात रूपांतर झाले या पलीकडचे नवचैतन्य काय असेल बच्चन सिंह प... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनीधी , कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून प्रशालेला यशोशिखरावर नेऊन सोडले . या स्पर्धेत जिल्हाभरातून त्रेपन्न स्पर्धेक सहभागी झा... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा महाराष्ट्र शालेय व क्रीडा विभाग संचालनालयाचे अकोला जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालयातील कु. मयुरी सुभाषराव नराजे हिने हातोडा फेक... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरी दि.२७ ऑक्टोंबर सर्व मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यत पाथरी तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये नेते ,मंत्री, आमदार, खासदार, पुढारी, प्रवेश बंदी केली आहे .त्यातीलच एक भाग म्हणून पोहे टाकळी येथे प्रवेश... Read more