कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील पोलिस स्टेशन चे कर्तव्य दक्ष ठाणेदार सागर भास्कर यांची नांदुरा येथे प्रशासकीय कारणास्तव बदली झाली असून नांदुरा येथील चंद्रकांत पाटील हे सोनाळा पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळणार आहे.