दिपक गोसावीतालुका प्रतिनिधी तळोदा तळोदा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी सन २०२३-२४ करिता सादर केलेल्याअंर्थसंकल्पातील कौशल्य विकास विभागांतर्गत अर्थसंकल्पातील परिच्छेद क्र... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव मालेगाव : विविध नैसर्गिक आपत्ती व सरकारने पाडलेले सोयाबीनचे भाव यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेत... Read more
सुरेश नारायणेतालुका प्रतिनिधी, नांदगाव नांदगाव : प्रमोद महाजन उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन आज सायंकाळी 4.00 वाजता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यां... Read more
मनोज गवईतालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे चांदूर रेल्वे:शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गरजू रुग्ण व आश्रम शाळेतील विद्यार्थी येतात अश्यात सकाळी 9 वाजता पासून लॅब टेकनिशियन व रक्तगट तपास... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरी दि.१६ ऑक्टोंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजास मिळावे यासाठी पदुदेव जोशी पालमकर व अविनाश जोशी पालमकर या दोन्ही बं... Read more
व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी आलापल्ली येथिल साईबाबा देवस्थान, समिती द्वारा आयोजित बालयोगी गोपालजी महाराज, कारखेड जि. वाशीम यांचा भागवत कथेचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिश... Read more
करामत शाहग्रामीण प्रतिनिधी, आगर आगर : येथे मागील दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा झाला नसल्याने गावकऱ्यांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.. विशेष म्हणजे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या भवान... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी – पाटापांगरा येथील आनंद सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजकुमार होळकर व अमोल डेहणकर मित्र मंडळ पाटापांगरा तसेच पाटापांगरा गावकरी... Read more
सुदर्शन मंडलेग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि तेथील पंचक्रोशीत नावाजलेले व्यक्तिमत्व कृष्णा सीताराम शिरतर यांची गावच्या पोलीस पाटील पदी न... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी – घाटंजी तालुक्यातील पारवा परिसरातील अनेक गावात 33 के. व्ही. उपकेंद्रा अंतर्गत विज पुरवठा होतो. त्यामुळे जांब फिडर मधील शेतकऱ्यांच्या कृ... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी दि१५ ऑक्टोंबर पासून तालुका पाथरी येथील दसरा मैदानातश्री आई तुळजाभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला . या नवरात्र महोत्सवा त अनेक कार्यक्रम ठेवण्यात आ... Read more
सोनेराव गायकवाडजिल्हा प्रतिनिधी,लातूर लातूर:-जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.16/10/2023 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.मौजे गंगापूर ता. जि. लातूर येथील गट नंबर 8 पैकी प्लॉट नंबर 21 या जागे... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी, कणकवली आजकाल इंटरनेटच्या वापरातून तरुणांचा स्क्रीन टाईम वाढत असून सायबर गुन्ह्यांना त्याची साथ मिळत आहे असे प्रतिपादन एम. के. सी. एल. चे जिल्हा समन्वयक प्रणय तेली... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी – घाटंजी तालुक्यातील येरंडगांव येथील विद्यार्थीनी कु. अश्विनी अनिलराव इंगळे ही ITI मध्ये भारत देशात प्रथम आल्याने तिचा मृद व जलसंधारण मं... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी : पारवा वनक्षेत्र कार्यालयतंर्गत (प्रादेशिक) कार्यरत वनरक्षक शांतिदूत मुळे यांची वनरक्षक या पदावरून वनपाल या पदावर पदोन्नती झाली असल्यामुळे त्... Read more
सुरेश नारायणेतालुका प्रतिनिधी, नांदगाव नांदगांव : तालुक्यात समज गैरसमज पसरविले जात आहे .दुष्काळा संदर्भात आजुन तालुका दुष्काळ जाहीर झाला नाही.दुष्काळाचा क्राईट भाग आपण बघितला आहे .नांदगांव त... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी – आर्णी केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या हस्ते स्थानिक आमदार निधीतून घाटंजी शहरातील विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोक... Read more
व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी : आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते”... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी, कणकवली कणकवली तालुक्यातील कासार्डे तिठ्ठा येथे नवरात्रउत्सवाचे औचित्य साधुन विविध उघ्दाटने होत असताना , व लोकसहभागातून निधी गोळा करुन केलेली कामे पाहता यातून कासा... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी,कणकवली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैद... Read more