अतिश वटाणे तालुका प्रतिनीधी उमरखेड उमरखेड येथील राजे संभाजी महाराज उद्यानाची संध्याकाळची वेळ वाढविण्यात यावी यासाठी पुरोगामी युवा ब्रिगेड ने नगरपालिकेला निवेदन दिले होते. याची दखल घेत उद्यान बंद करण्याची वेळ ही संध्याकाळी ७:३० ऐवजी अत्ता ती ८ पर... Read more
.शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : दि.13 सिबीएसई बोर्ड दिल्ली द्वारा आज दहावी या वर्गाचा निकाल घोषित केला. यावर्षी एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश सिबिएसई शाळेतून प्रथम ऋग्वेद कीर्तने 97.2%, द्वितीय वरद कदम 96.8%, तृतीय इशिका पवार 96%,... Read more
दिनेश झाडे चिफ ब्युरो विदर्भ राजुरा :-चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ७५ वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या व हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या बल्लारपूर ग्राफीक पेपर प्रॉडक्ट लिमिटेड यूनिट बल्लारपूर येथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षा साधनांचा अभाव... Read more
सुरेश नारायणे, तालुका प्रतिनिधी, नांदगाव नांदगाव: नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात अल्टो कार मधील दोन महिलासह एक पुरूषचा मुत्यू झाला असून एक दोन वर्षीय बाळ गंभीर जखमी झाले असून त्यास पुढील उपचारासाठी नासिक येथे... Read more
कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद पाथरवाडी ग्रामस्थ आणि पुसद तालुक्यातील विविध आदिवासी संघटना तसेच राजकीय पक्ष यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. काल दिनांक १०/०५/२०२४ रोजी गट विकास अधिकारी नी एक पत्र दिले त्या पत्रात त्यांनी १७ मे च्या सुन... Read more
कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद संबंधित आरोपीला अटक करा,युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे निवेदन बातमी का लावली म्हणून पत्रकार प्रकाश तीराळे यांना मारहाणकेल्याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी या आशयाचे निवेदन युवा ग्रामीण पत्रकार संघ, पु... Read more
विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर: करमाळा तालुक्यातील वांगी परिसरातील उजनी धरणामुळे पुनर्वसित 10 गावांसाठी दररोजच्या दैनंदिन दळणवळणासाठी अत्यंत महत्वाच्या अशा शेलगाव (वां) ते ढोकरी या 14 कि. मी .लांबीच्या रस्त्याच्या विशेष दुरुस... Read more
मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती चांदुर रेल्वे / शहरातील नागरिकांना मास विक्रेत्याकडून त्रास होऊ नये म्हणून मास विक्रेते हे शहर बाहेरच आपलं मास विक्रीचा व्यवसाय करत आहे, याउलट शहरातील काही मांस विक्रेते गांधी चौक परिसरातील अमरावती रोडवर स्वतःच्... Read more
विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर: माणूस निघून गेल्यावर मिस यु म्हणण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत विथ यु म्हणायला शिका असे प्रतिपादन डिकसळ (ता. इंदापूर )येथे कै. दशरथ सदाशिव पानसरे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त आयोजित केलेल्य... Read more
अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी ढाणकी शहरातील मुख्य रस्त्यावर नेहमी वर्दळ असते,शहरातील छत्रपती शिवाजी चौक जून बस स्टॉप ते नटराज चौक व गांजेगाव रोड , ढाणकी बाजार समिती ते नवीन बस स्टॉप यादरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ, दवाखान्यात,शासकीय कार्यालये, ब... Read more
सिद्धोधन घाटे जिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दिनांक १५ मे २०२४ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचे मत बजरंग मनोहर सोनवणे व्यक्त केले असून याप्रकरणी केंद्रिय निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक... Read more
मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड बीड दि: १४ मे २०२४ महावितरण प फोन मध्ये घेऊन विजेचे अपडेट आता घरबसल्या मिळणार आहेत. तसेच मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार, पॅन क्रमांक नोंदणी प वर शक्य होणार आहे. याचा लाभ महावितरणचे ग्राहक चुटकीसरशी मिळवू शकतात. य... Read more
परवेज खान तालुका प्रतिनिधी केळापूर महामार्ग ४४ पांढरकवडा वरून होत असलेल्या गो तस्करीत प्रमोद व राजू तनमन लावून पायलेटिंग करीत असल्याची खात्री शीर माहिती समोर येत आहे .प्रमोद व राजू कोणत्या विभागातील आहे हे? गोपनीय विभागाने शोध घेण्याची गरज आहे .... Read more
दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा शहादा, ता. 14: घराबाहेर पडलेले दिसून आलेत. काही कारणाने बाहेर गावी गेलेल्या मतदारांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी १२ ते ३ दरम्यान मतदान केंद्रावर गर्दी... Read more
नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर हिमायतनगर : तालुक्यातील मौजे कार्ला ,सवणा,मंगरूळ सह सिरजणी फिडर परिसरातील शेतीला मागील ८ ते १० दिवसा पासून लाईट पुरवठा न झाल्यामुळे येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज दि १४ मे रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण... Read more
रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला तेल्हारा येथील सामाजिक सभागृहामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष व लोकजागर मंचच्या वतीने १२ मे ला आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लोकजागर मंचचे संस्थापक अनिल ग... Read more
कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे वीरशैव लिंगायत समाजाचे धर्म प्रसारक महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रत... Read more
भागवत नांदणॆ सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल शेगांव: संतनगरी शेगांव जवळच जवळा रोडवर एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश बुधवारी 8 मे रोजी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. शेगाव-जवळा रोडवर एका पेट्रोल पंपामांगे असलेल्या एका घरात देहव्यापार सुरू अस... Read more
दिनेश झाडे चिफ ब्युरो विदर्भ कोरपना:-कोरपना तालुक्यातील मौजा जेवरा आणि लोणी परिसरात दि. ६ मे २०२४ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यामध्ये अनेकांच्या घरांचे छत उडाले, घरांना, भिंतींना भेगा पडल्या, झाडे उन्मळून पडले, वीजखांब कोसळल्याने अनेकांच्या... Read more
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी पालखी मिरवणूक, सजीव देखाव्यांसह महिलांचा मोठा सहभाग.सेलू : भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त सेलू् शहरात शुक्रवार १० मे रोजी सायंकाळी श्री परशुरामांच्या भव्य प्रतिमेसह पालखी मिरवणूक व शोभायात्रा उत्... Read more