जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुरविकास खोब्रागडे चंद्रपुर/- चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथील रोशन महादेव दडमल (२२) असे या मुलाचे नाव आहे.विहिरगाव येथील टेलरिंग चा व्यवसाय करणाऱ्या महादेव दडमल यांचा तो एकलुता एक मुलगा आहे.रोशन सायंकाळी घरात खोलीत ऑनलाइन... Read more
अमोल बावनकार लोकनियुक्त सरपंच येणोली माल यांचा आरोप. एक वर्षासाठी निलंबित झालेल्या आमदाराच्या हस्ते धनादेशाचे वाटप. वनविभागाच्या गलथान कारभाराची चौकशी करण्यात यावी. योगेश्वर शेंडेउपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर चंद्रपुर(११ जुलै) – नागभीड तालुक... Read more
पठाण जैदतालुका प्रतिनिधि औसा हासेगाव : दि . 10 जुलै 2021 रोजी हासेगांव येथे हासेगाव चेसुपुत्र सुभाषअप्पा मुक्ता यांच्या वाढदिवसानिमित्त हासेगांव परिसरातील इतर भागात वृक्ष लागवड करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य संतोष मेदगे , व्हा... Read more
तळोधी बाळापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय. योगेश्वर शेंडेउपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर नागभीड (१० जुलै)- राज्यातील वन विभाग वन्य प्राण्यांचे संरक्षण करून जनतेचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असून वनविभाग जीवनाशयक साधन गरजा पूर्ण... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा गाडेगाव:-तेल्हारा तालुक्यातील निळी टोपी म्हटलं की प्रथम नाव आठवते ते तेल्हारा तालुक्या सह अकोला जिल्हाचे परिचित व्यक्तिमत्व रिपाईचे जेष्ठ नेते दादारावजी वानखडे वय 60 वर्ष रा गाडेगाव दिनांक 10 जुलै 2021 रोजी... Read more
वृषभ दरोडेतालुका प्रतिनिधी राळेगाव आलेल्या तक्रारी कडे दुर्लक्ष करणे आणि मोठा अपघात घडला की धावाधाव करणे ही राळेगाव महावितरणच्या कामाची पद्धत होत चालली आहे.मध्यंतरी झाडगाव परिसरात जीवंत तारेच्या स्पर्शाने बैल ठार झाले पण महावितरण आपल्या कामात सु... Read more
वृषभ दरोडेतालुका प्रतिनिधी राळेगाव कोरोणा महामारी च्या दुसऱ्या लाटेमुळे नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्यात. या आधी अनेक इच्छूकांनी आपापल्या प्रभागात अघोषीत प्रचार सुरु देखील केला होता. मतदारांच्या भेटीगाठी सह सार्वजनिक क... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.9:- दोन आठवड्यापूर्वी स्विफ्ट डिझायर या चारचाकी वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या ६० वर्षीय इसमाची अद्याप ओळख पटली नसून पोलिस ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्राप्त माहितीनुसार दि.२४ जूनच्या रात्री... Read more
मनोज भगतग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड आज 9 तारखेला आलेल्या पावसामुळे आनंदमय वातावरण .गेले अनेक दिवसापासून शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत होते.तर काहि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी पीक असल्यामुळे बोरवेलच्या भरोशावर अवलंबून होते .कपाशी पेरलेल्या पिक... Read more
भद्रावती युवसेनेची निवेदनाद्वारे मागणी महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती दि. 9:’ तालुक्यात तथा शहरात अनेक लोक भीक मागुन आपले पोट भरीत आहे. यांच्याजवळ आधार कार्ड, ओळखपत्र, व मोबाईल नाही. कोरोना नियमाविषयी ते संपूर्णपणे उदासीन अ... Read more
रवि शिंदे यांचे कोरोना काळातील कार्य नंदोरीवासीयांसाठी लाभदायक : आश्लेषा जिवतोडे, उपसभापती, कृ.ऊ.बाजार समिती नंदोरीच्या कोरोना योध्दयांचा रवि शिंदे यांच्या तर्फे सत्कार तर रवि शिंदे यांचा नंदोरी ग्रामपंचायत तर्फे सत्कार नंदोरी, खुटाळा येथील बचत... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगाव मालेगाव तालुक्यातील जंगलागलगतच्या शेतात वन्यप्राण्यांचा हैदोस असल्यामुळे शेतकरी पीक कसे वाचवावे या चिंतेत आहेत .तालुक्यात पांगरी नवघरे,डॉगरकिन्ही,मुंगळा,मेडशी,अमानवाडी,राजुरा किंहिराजा ,गांगलवाडी,सुदी,या प... Read more
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदां... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातुर येथील कान्होबा स्वंय सहाय्यता महिला बचत गटांचे अध्यक्षा व साने गुरुजी मंडळ, पातुरचे सचिव कु.पल्लवी ज.मांडवगणे उर्फ सौ.पल्लवी विशाल राखोंडे यांची युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंगिकृत... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा नगरपालिकेच्या अध्यक्षांनी दिनांक ८ जुलै ला बोलाविलेली विशेष सभा ही बेकायदेशीर सभा असल्याची लेखी तक्रार मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांच्याकडे करून विरोधी गटातील ५ नगरसेवकांनी सभात्याग केल्याने... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.९:- येथील नवीन बसस्थानका जवळील संयोग लाॅज च्या इमारतीची विक्री करताना जबरदस्तीने माझी स्वाक्षरी घेऊन माझी फसवणूक केली असल्याचा आरोप संयोग चौबे यांनी पत्रपरिषदेत केला. पत्रपरिषदेत संयोग चौबे यांनी... Read more
भद्रावती तहसील कार्यालयात निवेदन सादर महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती दि. 9: राज्यातील आघाडी शासनाद्वारे विविध धोरणे राबरून बहुजनांचा संविधानिक हक्क व अधिकार डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव मालेगाव तालुक्यातील जुन महिन्याच्या सुरुवातीला कमी जास्त पाऊस पडला तर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. तर काही शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पेरणीनंतर केली. तर काही शेतकऱ्यानां दुबारा पेरणी करावी लागली... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर तालुक्यातीलश्री क्षेत्र सचिदानंद आश्रम सावत्रा ह्या गावी संतराम जी महाराज नावांचे महान संत होऊन गेले.त्यांची समाधी सावत्रा ह्या गावी आहे. या ठिकाणी पुर्वी चे जुने मंदिर सध्या जिर्ण ह्या अवस्थेत झालेले.मंदी... Read more
मनोज भगतग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड हिवरखेड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष स्मृतिशेष पि. एल. सिरसाट यांची जयंती हिवरखेड येथील पत्रकार भवनात महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तेल्हारा तालुका व हिवरखेड शाखा यांच्या संय... Read more