शुभम गावंडे
ग्रामीन प्रतिनिधी बहाद्दरपुर
कौलखेड:दी 14/7/2021रोजी कौलखेड जहागिर मरोती संस्थान सभागृह येथे शिव संपर्क अभियान राबवत अस्ताना शिव सेना महिला आघाडी मजबूत करत कौलखेड येथील भरारी महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा श्रीमती सुनिता गावंडे यांची जी.प.कुरणखेड महिला आघाडी सर्कल प्रमुख पदी निवड करण्यात आली
व कौलखेड बहाद्दरपुर गट ग्राम पंच्यायत च्या उपसरपंच सौ अनिता अमोल तायडे यांची शिव सेना महिला आघाडी शाखा प्रमुख पदी निवड करण्यात आली या वेळी शिव सेना महिला आघाडी अकोला जिल्हा संघटक देवर्शीताई ठाकरे,शिव सेना उपजिल्हा संघटक शुभांगीताई किंगने,शिव सेना तालुका संघटक सौ सरिताताई वाकोडे,शहर संघटक सौ वर्षाताई पिसोळे तसेच शिव सेना राष्ट्रवादी कॉंग्रेस व प्रहार संघटना जी.प.कुरणखेड सर्कल चे अधिकृत उमेदवार मनोज तायडे प्रामुख्याने उपस्तीत होते तसेच कौलखेड चे सरपंच सुरज तायडे,ग्राम पंच्यायत सदस्या मिना तायडे,माजी सरपंच ताराबाई पटवर्धन,सौ अशाताई निर्मळ,नलूताई तायडे गोकुळाबाई तायडे,कल्पना सिरसाट,अनिता हिंगणकर ,निलिमा महल्ले,गिता वाघमारे,शेख हसीना अहम्मद,मिरा इंगळे,सताबाई वारके,शिव सेना शाखा प्रमुख शुभम गावंडे,ऋषिकेश गावंडे,अभय तायडे,राहुल तायडे,पंकज तायडे,आदी कौलखेड बहाद्दरपुर येथील महिला व पुरुष मोठ्या संख्याने उपस्तीत होते.