सरस्वताबाई कायरकर यांचे निधन.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
नागभीड (१६ जुलै)- नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील एका हिंदी प्रादेशिक वृत्तपत्राचे पत्रकार यशवंत कायरकर यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वताबाई बुधाराम कायरकर(वय 65) यांचे गुरुवारी कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा,दोन मुलीं,सून,दोन जावई, व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सावरगाव येथील स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.