किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर पोलीस स्टेशन येथे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मा.जि.श्रीधर यांचे होमगार्ड संघटनेच्या वतीने सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.
दी 12 जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक मा.जी.श्रीधर हे पातुर पोलीस स्टेशन येथे वार्षीक तपासणी करीता आले असता. अकोला जि पोलीस अधीक्षक यांचे
पातुर येथील होमगार्ड तालुका समादेशक संगीता इंगळे यांनी सन्मानपूर्वक स्वागत केले. व पातुर येथे पटावर किती सैनिक कार्यरत आहेत बद्दल चर्चा केली.
व कायदा व सुव्यवस्था बंदो कामी पोलीस विभागाला सहकार्य असावे असे सांगीतले.व पातुर येथील होमगार्ड च्या कर्याबाबत कौतुक केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक जि. श्रीधर यांचे पातुर पोलीस स्टेशनला प्रथमच भेट दीली असता.
.या दरम्यान पातुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार हरीष गवळी उपनिरीक्षक अमोल गोरे उपनिरीक्षक गंगाधर चौधरी, उपनिरीक्षक श्रीमती मिरा सोनुने सह सर्व पोलीस कर्मच्यारी वृंद आपल्या नोकरी पुस्तके व ,अहवाल तपासणी करीता
उपस्थीत होते.











