गजानन डाबेरावग्रामीण प्रतिनिधी नांदुरा नांदुरा;-नांदुरा तालुक्यातून जात असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा मलकापूर हायवेवर वडनेर भोलजी गावानजीक 24 नोव्हेंबरच्या रात्री साडेबारा... Read more
संतोष पोटपिल्लेवारशहर प्रतिनिधी, घाटंजीघाटंजी :- वंचित बहुजन आघाडी व सामाजिक, राजकीय संघटनेच्या वतीने शेत मातीत आंदोलन करण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षापासून निसर्गाच्या अव कृपेने, राज्यकर्त... Read more
विजयकुमार गायकवाडतालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर:भिगवण तालुका इंदापूर येथे महाधन ॲग्रोटेक लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने कांदा पीक परिसंवाद आयोजित केला होता.या परिसंवादाला गावातील... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : स्थानिक सिदाजी महाराज मंदिर सभागृहात ब्रह्माकुमारीज परिवार पातूर च्या वतीने आयोजित श्रीमद भगवत गीता ज्ञान यज्ञ सप्ताहाचे उदघाटन दि 23 नोव्हेंबर गुरुवारी... Read more
मधुकर बर्फेतालुका प्रतिनिधी पैठण पैठण : महाराष्ट्र राज्यांचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री ना. संदीपान पा.भुमरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमधे पैठण तालुक... Read more
संजय भोसले.तालुका प्रतिनिधी ,कणकवली. विद्यामंदिर माध्यमिक प्रशाले मध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीच्या वतीने विद्यार्थांना ग्राहक चळवळीची माहिती विविध कायद्याच्या आधारे दिली. ग्राह... Read more
अनंत कराडतालुका प्रतिनिधी पाथर्डी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांची पुण्यभूमी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पैठण येथे ह भ प राम महाराज झिंजूर्के (सद्गुरु श्रीजोग महाराज सेवा... Read more
पंकज चौधरीतालुका प्रतिनिधी रामटेक रामटेक तालुक्यातील भिल्लेवाडा ग्रामपंचायत ही आपल्या केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने नेहमीच चर्चेत येत असते,अशाच एका नवीन उपक्रमाने ही ग्रामपंचायतीचा कौतुक अ... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरी दि.२४ नोव्हेंबर पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या मंजुरीची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून यासंदर्भात बुधवारी दि.२२ रोजी मंत्रालयात उच्च... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव मालेगाव: वाशिम जिल्ह्यात सध्याच्या स्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांनी पूर्वी पासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची... Read more
निशांत मनवरशहर प्रतिनिधी, उमरखेड उमरखेड : दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी भाऊसाहेब माने गौरव कृती समिती तर्फे 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक भाऊसाहेब माने... Read more
संतोष भरणेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर इंदापूर प्रतिनिधी – काझड येथे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नीरा-भीमा जोड प्रकल्पाच्या बोगद्यात मृत्यूमुखी पडलेल्या रतिलाल नरुटे व अ... Read more
सिध्दोधन घाटेजिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. २४ नोव्हेंबर २०२३ बीड जिल्ह्यातील जनतेने मुंबई येथे दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या संविधान सन्मान महारॅलीचे सहभागी होण्याचे आवाहन बीड जिल्ह्य... Read more
जलील शेखतालुका प्रतिनिधी, पाथरी साईबाबा तीर्थ लक्षेत्र विकास आराखडास आज दुपारी साडेचार वाजता मुख्य सचिव मनोज सोनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली , मुख्यमंत्री एकन... Read more
भारत भालेरावतालुका प्रतिनिधी, शेवगाव शेवगाव:तालुक्यातील वडूले खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ. रेणूका विष्णू आव्हाड यांची एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.यु... Read more
संतोष पोटपिल्लेवारशहर प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी:-शासनकर्त्यांकडून आनंदाची किट ९०% लाभार्थ्यांना वाटप करुन १०% गरीबांना किट वाटप न करता गोरगरिबांची दिवाळी गोड केल्याचा वाजा,गाजा शासन करीत आहे.... Read more
पवन मनवरजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ यवतमाळ : इंदिरा स्मुती चषक समारोह समिती,इंदिराजीव अखंड ज्योती पारमार्थिक ट्रस्ट व ओम क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित, देशाच्या माजी पंतप्रधान इ... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी परभणी : प्रलंबित वेतनाच्या मागणीसाठी येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात आंदोलनात सहभागी महिला शिक्षकेचे बाळ रडत असल्याने सदर महिलेने शिक्षणाध... Read more
परवेज खानशहर प्रतिनिधी पांढरकवडा पांढरकवडा:टीचर्स एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित पांढरकवडा पब्लिक स्कूल पांढरकवडा चा 14 वर्ष आतील शाळेचा वर्ग 7 वीचा विद्यार्थी वेदांत अजय निखार याने आपला उ... Read more
बद्रीनारायण गलंडेजिल्हा प्रतिनिधी, हिंगोली हिगोली : जिल्हा परिषदच्या इमारतीला बुधवारी (22) ला दुपारी एकच्या सुमारास शार्टसर्किटमुळे आग लागली. मात्र पालिकेच्या सतर्कने आगीवर अवघ्या एक तासासच... Read more