विनोद कांबळेचिफ ब्युरो मुंबईमुंबई :भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर मोठा आरोप केला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघ... Read more
अमृत कारंडेतालुका प्रतिनिधी, जामखेड जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील सोनेगाव येथील रहिवासी असणारे प्रा. सचिन सर गायवळ यांची महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली असू... Read more
निशांत मनवरशहर प्रतिनिधी, उमरखेड उमरखेड (दि. 5 नोव्हेंबर) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धा दिनांक 2-4 नोव्हेंबर 2023 ला गो.सी. गावंडे महाविद्यालया... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी , कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक मालक हे जिल्ह्यात कुठेही व्यवसाय करू शकतात हे धोरण उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अन्याय कारक आहे. या निर्णयाचा कोकण विभ... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला अकोला : सार्थक वक्तृत्व अकॅडमी व सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय खुल्या भव्य वक्तृत्व स्पर्धेत धु... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला अकोला : स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भोजनदान करण्... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ,अकोला ‘गझलकार’ सीमोल्लंघन २०२३ हा ऑनलाइन मराठी गझल वार्षिकांक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य,ज्येष्ठ मराठी-उर्दू गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे IAS यांच्या... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मॉनिटर या अभिनव उपक्रमासाठी अकोला जिल्ह्यातून किड्स पॅराडाईज पब्लिक... Read more
सोहेल खानशहर प्रतिनिधी, पांढरकवडा पांढरकवडा :- बेलदार व तत्सम जमाती समाज संघटनेच्या वतिने महिला भगिनींचा बत्तकमा सण साजरा करण्यात आला.बत्तकम्मा म्हणजेच गौरी पुजन फुलांच्या माळा सजवुन त्यावर... Read more
अनंता पाचपोहरग्रामीण प्रतिनिधी, मारेगाव. मारेगाव: यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत 104 ऑपरेटर्सवरही आता घरी बसण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने आरोग्य संस्थांमध्ये कंत्राटी डा... Read more
प्रमोद डफळशहर प्रतिनिधी राहुरी राहुरी विद्यापीठ, दि. 5 नोव्हेंबर, 2023 आपल्या दैनंदिन आहारात भरडधान्याचा वापर कसा करता येईल हे आपण पाहिले पाहिजे. आठवड्यातुन कमीत कमी तीनवेळा आपल्या आहारात भर... Read more
प्रमोद डफळशहर प्रतिनिधी राहुरी राहुरी विद्यापीठ: भारत स्वातंत्र्य प्राप्ती नंतर घडलेल्या हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. अन्नाची शाश्वतता झाली. असे असले तरी मैदा युक्त अ... Read more
सिध्दोधन घाटेजिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. ०५ नोव्हेंबर २०२३ बीड जिल्ह्यातील हिंसाचार प्रकरणी बीड पोलिसांनी १४४ आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.बीड... Read more
फैय्याज इनामदारतालुका प्रतिनिधी जुन्नर शनिवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सायं.८.३० वा. दरम्यान पवन वसंत लोहोटे रा.आकाशगंगा सोसायटी, आळे यांनी भ्रमणध्वनीद्वारे सोसायटीच्या ड्रेनेज टाकीमध्ये तरस... Read more
व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी: सध्या ग्रामपंचायत निवडणूका असल्याने गावांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.विविध पक्षाचे प्रमुख नेते आपल्या पॅनलच्या प्रचारात गुंतले आहे.राष्ट्रवाद... Read more
गजानन डाबेरावग्रामीण प्रतिनिधी नांदुरा नांदुरा : 3 नोव्हेंबर 2023 रोजी मलकापूर नांदुरा मतदार संघातील महावितरणच्या प्रलंबीत कामासंदर्भात श्री.विश्वासजी पाठक संचालक, महाराष्ट्र राज्य विज वितरण... Read more
संतोष भरणेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर. इंदापूर : प्रतिनिधी दि.3/11/23 उजनी बॅक वॉटर वरती इंदापूर शहरासह गावो-गावच्या नळ पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत.बॅकवॉटर वरील शेतकऱ्यांनी जमिनी देऊन मोठा... Read more
दिनेश आंबेकरतालुका प्रतिनिधी जव्हार जव्हार : आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड,तलासरी, वाडा आदी ग्रामीण भागात आज ही पारंपरिक रिती रिवाज व पिढी जात परंपराचे जतन... Read more
अखेर घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे व इतर संचालकांचे अपील खारीज
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी, 4 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील, घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे (रा. आमडी),... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक वरपुडकर गटाचा सुटकेचा निःश्वासपरभणी : दि.04 परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्याच्या राजकीय व आर्थिक क्षेत्राचे केंद्रबिंदु ठरलेल्या जिल्ह... Read more