शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी. मोफत शिक्षण हक्ककायद्याअंतर्गत अनुदानीत शाळांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक असताना देखील सेलू येथील ज्ञानतीर्थ विद्यालय या शाळेतील मुख्याध्या पकाकडून पालकां... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा व्यसनमुक्त समाज हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत लोकजागर मंच संस्थापक अध्यक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशा ध्यक्ष अनिल गावंडे यांनी हिवरखेड येथे चक्क सा... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा नव मतदारांच्या नोंदणी साठी व मतदार यादीतील दुरुस्तीसाठी गावागावात दि. ४ व ५ नोव्हेंबर 2023 ला विशेष शिबिर मतदान केंद्रावर आयोजित करण्यात आले आहे. मतदार... Read more
प्रमोद डफळशहर प्रतिनिधी राहुरी राहुरी विद्यापीठ, दि. 2 नोव्हेंबर, 2023 जागतिक बँक अर्थसहाय्यीत उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली, यांचे संयुक्त विद्यमाने हवामान अद्... Read more
प्रमोद डफळशहर प्रतिनिधी राहुरी राहुरी विद्यापीठ, दि. 2 नोव्हेंबर, 2023 कृषि विद्यापीठामार्फत पैदासकार बियाणेच्या उत्पादनाबाबत महाराष्ट्र शासन कृषि, विभाग यांनी निर्गमित केलेल्या शासन परिपत्र... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी, 03 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील पाटापांगरा येथे अश्विन पौर्णिमेला वर्षावासाचा समारोपिय कार्यक्रम संपन्न झाला. बुद्ध आणी त्यांचा धम्म या बो... Read more
सचिन भुसाळेग्रामीण प्रतिनिधी डोंगरगाव. अति पावसामुळे कुरुळी येथील पाझर तलाव फुटला आणि 18 एकर शेत जमीन खरडून गेली. त्यामुळे नप्ते नामक शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे या घटनेला चार मह... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी, 03 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा चौफुली येथील राज्य महामार्गावरील आजुबाजुचे अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ काढण्याची... Read more
उल्हास मगरेतालुका प्रतिनिधी;तळोदा तळोदा: तळोदा तालुक्यात व शहरात मागील काळात अनेक घरफोड्या होऊन लाखोंचा मुद्देमाल चोरट्यानी लांबविला आहे यातील बहुतांश घरफोड्या ह्या घर बंद ठेवून बाहेरगांवी ग... Read more
मनोज गवईतालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे चांदुर रेल्वे:श्री संत खपती महाराज संस्थान बागापूर येथे 133 वा जयंती महोत्सव सोहळा व खपती महाराजांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि 5/11/2023 रोजी महं... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी,कणकवली. कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेतील २५ कवींचा कवितासंग्रह कवी कुलगुरू केशवसुत यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. सदर... Read more