अजय महादेव राठोडप्रतिनिधी, बाभूळगाव बाभूळगाव : तालुक्यात दि. २२ रोजी झालेल्या संततधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये कोपरा जानकर गावातील नदिकाठावरील सुमारे १५० लोक बेघर झाले आहेत. या लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे असा ठराव कोपरा ज... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव मालेगाव – छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील जउळका रेल्वे गावानजीक (ता.मालेगाव) असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.या पार्श्... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी,कणकवली कणकवली : भाजपा ओबीसी मोर्चा व दक्षिण मुंबई भाजपा अध्यक्ष विजय घरत याच्या वतीने जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघात संगणक व वह्या वाटप कार्यक्रम, विविध शाळांमध्ये संपन्न झाला.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यार्थी संपुर्ण मह... Read more
शेषराव दाभाडेतालुका प्रतिनिधी, नांदुरा काल दि 25/07/2023 ला वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा नेते, समाजभुषण प्रशांत वाघोदे, ता.अध्यक्ष समाधान डोंगरे, ता. महासचिव विशाल मोरे यांच्या एका हाकेला अगदि वेळेवर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोताळा फाट्यावर हज... Read more
कैलास पाटेकरग्रामीण प्रतिनिधी,ढोरजळगाव ढोरजळगाव : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव ग्रामपंचायत च्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या घंटागाडीची पूजन भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस श्री बापूसाहेब पाटेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्य... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा = अ.भा. कुणबी समाज मंडळ अकोला दरवर्षी अकोला जिल्ह्यातील कुणबी समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यशमिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असते... Read more
कैलास खोट्टेतालुका प्रतिनिधी संग्रामपूर 22 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे सर्वत्र अतोनात नुकसान झाले असून ठीक ठिकाणी घरे,दुकाने,शेतीचे नुकसान झाले आहे.आणि सर्व होत्याचे नव्हते झाले.खूप जण बेघर झाले.याची पाहणी करण्यासाठी स्वतः मा.जिल्हाधिकारी डॉ.तु... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बन बँकेची २०२३ ते २०२८या पाच वर्षासाठी संचालक मंडळाची अविरोध निवड झाली होती. त्यानंतर आज २४जुलै रोजी झालेल्या विशेष सभेत शरद मैंद यांची बँकेच्या अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा अविर... Read more
कलीम शेखतालुका प्रतिनिधी, संग्रामपूर संग्रामपूर : अतिवृष्टी मुळे संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, शेगाव, मलकापूर तालुक्यात २२ जूलैला सकाळी १०.३० पासून पावसाने थैमान घातले आहे. जीवनावश्यक वस्तूंची अत्यावशकता सदर परिसरातील नागरिकांना सद्यस्थितीत... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :यवतमाळ जिल्ह्याचे सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक मा. नानासाहेब चव्हाण यांनी दि.24 जुलै रोजी संत सावता माळी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुसद मुख्य शाखेस सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक,अ... Read more
विजयकुमार गायकवाडतालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर :माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कर्जत तालुक्यातील खेड येथील ज्येष्ठ नेते नारायणराव देवराव मोरे पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. नारायणराव मोरे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले होते... Read more
भारत भालेरावग्रामीण प्रतिनिधी शेवगाव शेवगाव: व्यक्तीने आपल्या शालेय जीवनात मिळवलेला सन्मान हा त्याच्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान असतो.तसेच शालेय जीवनातील पारितोषिके ही व्यक्तीच्या भावी जीवनासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरतात असे प्रतिपादन शेवगाव पंच... Read more
प्रकाश नाईक,तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा अक्कलकुवा : मणिपूर येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ दि. 26 जुलै 2023 रोजी अक्कलकुवा तालुका बंदचा इशारा केला आहे.सविस्तर वृत्त असे की गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मणिपूर येथे दोन गटात तेढ निर्माण होऊन वा... Read more
माबुद खानतालुका प्रतिनिधी जिंतूर जिंतूर: विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिंतुर आगाराने चारठाणा ते हलविरा मानव विकास बससेवा शनिवारी सुरु केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान आहे.दरम्यान हलविरा येथून ४० ते ४५ शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी... Read more
डॉ.शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी परभणी ता.19:जिल्हा परिषदे अंतर्गत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा पदभार हिंगोली येथील शिक्षणाधिकारी (योजना) श्री माधव सलगर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.यापूर्वी प्राथमिक शिक्षणाधिकारी या पदाचा... Read more
सिध्दोधन घाटेजिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. २५ जूलै २०२३ बीड येथील जिल्हा रुग्णालयात ह्रदयरोग तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक अशा दोन मशिन उपलब्ध झाल्या असून या मशिनद्वारे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना अत्यंत कमी खर्चात जिल्हा रुग्णालयात ह्रदयरोग... Read more
शेषराव दाभाडेतालुका प्रतिनिधी,नांदुरा नांदुरा तालुक्यात झालेल्या संततधार आणि ढगफुटीच्या पावसाने थैमान घातले आहे. नदी नाल्यांना पूर येऊन शेत जमीन, नगदी पिकांचे आणि गावांचे नुकसान झाले आहे पुराचे पाणी गावात घुसून वित्त आणि जीवित हानी झाली आहे.तसेच... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :पंचायत समिती उमरखेड अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा कोपरा खुर्द या ठिकाणी एक ते पाच पर्यंत शाळा असून या ठिकाणी फक्त एक शिक्षिका कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसत आहे .शा... Read more
शेख वसीमशहर प्रतिनिधी, मेहकर मेहकर: शहरातिल मिलिंद नगर मध्ये जेवनाचे पैसे दिले नाही म्हणून भावाने केली भावास काठीने मारहाण , पोलीस स्टेशनला गुन्ह दाखल या बाबत अधिक माहिती अनुसार मिलिंदनगर मध्ये राहणारे लक्ष्मण किसन सुरड़कर वय 30 वर्ष यांनी मेहकर... Read more
संजय क्षीरसागरग्रामीण प्रतिनिधी घोटन दि-२४ घोटन : परमेश्वर थोरवे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल घोटन विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने व ग्रामपंचायत च्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात आला याप्रसंगी सेवा... Read more