सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील सुकळी जहागीर येथे रजा ग्रुप मीम बॉईज च्या वतीने सुकळी जहागीर येथे मोहरम निमित्त 29 जुलै दुपारी 2 वाजता शरबत वाटप करण्यात आला मुस्लिम बांधवा बरोबर हिंदू बांधव ही मोठ्या संख्येने सहभागी झाले आगळा वेगळा जातीय स्वरूपाचे वातावरण पाहायला मिळाले इस्लाम धर्माचे मोहम्मद पैगंबर साहब (स.अ ) यांचे नातू हजरत इमाम हसन हजरत इमाम हुसेन त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी यजित नावाच्या राजाच्या अन्याय अत्याचार विरुद्ध लढून आपल्या प्राणांची आहुती दिली हजरत इमाम हुसेन यांनी केलेल्या त्याग आणि बलिदानाची आठवण म्हणून मोहरम साजरा केला जातो आज दिनांक 29 रोजी मोहरम निमित्त सरबत वाटप करण्यासाठी मीम बॉईज रजा ग्रुप, चे सय्यद रहीम रजा करीम रजा खान नंदू जागीरदार असलम पठाण नुरोदिन जागीरदार शेख अकील शेख हकीम सुफियानोदिन जागीरदार शेख खयूम शेख गौस रजा सय्यद आर्शीयान रजा शेख असलम इजमाम खान पठाण वसीममोदीं काझी