विजयानंद गवई
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
अकोट : विदर्भातील नरेंद्र इंगळे यांचे शैक्षणिक सामाजिक संस्कृतीक राजकीय व संगठनेतील क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता. पॅन्थर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक राष्ट्रीय अध्यक्ष, चेतन इंगळे यांच्या आदेशानुसार. नरेंद्र इंगळे यांची विदर्भ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच संघटनेचे पुडील धैर्य धोरण तसेच बहुजन समाजाला मान सम्मान, न्याय हक्क, व अधीकार मिळून देण्यासाठी कार्य करावे. असे संघटनेतील पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष चेतन इंगळे यांनी आवाहन केले. लोकशाही मार्गाने तसेच, भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून सामाजिक जनहित राष्ट्रहीत प्रयत्न, असे नरेंद्र इंगळे यांनी सांगितले.


