रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
वाडी अदमपूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसानाची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन,पाहणी करून शेतकऱ्यांशी पिकांच्या नुकसानाची चर्चा करून पंचनामे करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने”
कर्तव्यदक्ष सरपंच रुपेश राठी,उपसरपंच विठ्ठल खारोडे, ग्रामपंचायत पदाधिकारी जितेंद्र जाधव ,रंजीत बोदडे ,यांनी तलाठी वाघपांजर साहेब, ग्रामसेवक वर्षा फाडके यांना मदत केली.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप भाकरे, हरिसिंग ठाकूर, देवानंद भोजने , अनिल खारोडे, बबलूभाऊ भाकरे ,दिनेश मोरखडे, विठ्ठलराव भाकरे, विष्णू वाघ, भगतभाऊ वाघ, सोनू तिव्हाणे, घाटोड आबा, संजय राठी, सागर नवलकर, नांगे भाऊ , शंकर वाघ,संजय वाघ, संपत तायडे,शहादेव घोडस्कार, नागे,समस्त शेतकरी बांधव यांनी पंचनामे करण्यास सहकार्य केले.


