गरोदर, स्तनदा माता व चिमुकल्यांसाठी सर्वसमावेशक सुविधा – महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे
संजय शिंदे जिल्हा प्रतिनिधी पुणे इंदापूर: संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत गरोदर माता, स्तनदा माता... Read more