संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे रोहित संजय सकुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडी येथे झाले त्यानंतर त्याचे पुढील शिक्षण दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चिंचोली येथे झाले.त्यानंतर बारामती टीसी कॉलेज येथे झाले त्यानंतर पुणे येथे सिंहगड कॉलेज येथे झाले त्यानंतर दुबई येथे गव्हर्नमेंट कंपनी मध्ये आयटी इंजिनिअर म्हणून नेमणूक झाली आहे त्याचे थोरले बंधू सागर संजय सकुंडे बीएससी व एम एस सी शिक्षण घेतले असून त्यांना व्यवसायाची आवड असल्यामुळे हॉटेल व्यवसाय गेली चार वर्षे यशस्वी वाटचाल चालू असून हे सर्व कुटुंब विठुरायाचे माळकरी आहे संजय सकुंडे हे भाजपचे पुणे जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष आहेत. त्याच्या दोन्ही मुलांचे उत्तम भरारीमुळे मदनवाडी गावाचे नाव रोशन केलेले आहे पुढील वाटचालीस साठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे.





