डॉ.शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी,परभणी परभणी: ता.31 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व तात्काळ भिडे यांना अटक करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या... Read more
हनुमान पुरीग्रामीण प्रतिनिधी कनेरगाव नाका कनेरगाव नाका :अभिषेक नंदकुमार इंगळे यांची Master’s in computer science मध्ये अमेरिका येथील इंडियना युनिव्हर्सिटी येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे… याबद्दल अभिषेक नंदकुमार इंगळे यांच्या जन्मगावी... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा भागवताचार्य पंडित श्री विजयजी दायमा यांचे आज अकोला येथून जात असतानाआकोळा येथील राजस्थानी ब्राह्मण समाज संगठना यांचे तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. भागवत कथा वाचकपंडित विजयजी दायमा हे वाशीम येथून वृन्दावन... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाणे यांनी आज मत्खंदाचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली.मागील काही दिवसांपासून उमरखेड तालुक्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे... Read more
सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड हिंगोली लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे खा.हेमंत पाटील यांनी मागील निवडणुकीत मोठे मताधिक्य घेत काँग्रेसचे सुभाषराव वानखेडे यांचा पराभव केला होता. मात्र हेमंत पाटलांबाबत मतदार संघात आता नाराजीचा सुर असल... Read more
कैलास खोट्टेतालुका प्रतिनिधी संग्रामपूर आज सोनाळा येथे जिप.कन्या शाळा मध्ये मा. श्री.संजय जी कुटे यांनी अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात आज सोनाळा येथे 1100 नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.या सोब... Read more
रवी झिंजाडेतालुका प्रतिनिधी करमाळा करमाळा तालुक्यातील पोथरे गावातील दारु हटवा गाव वाचवा या अभियानाची सुरुवात केली आहे. आभियानाची सुरुवातीची बैठक शनिमंदिराच्या मठात संपन्न झाली, या वेळी अनेक तरुण तसेच समाज सेवक उपस्थित होते. दारुमुळे गावातील अनेक... Read more
पवन मनवरतालुका प्रतिनिधी यवतमाळ यवतमाळ: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वडील मुस्लिम जमीनदार होते असं... Read more
भगवान कांबळेतालुका प्रतिनिधी माहुर माहुर तालुक्यातील नदी नाला काठावरील मौजे हरडप येथील पुरग्रस्त ३५, नागरिकांना श्री रेणुकादेवी संस्थान कडुन माहुर चे कर्तव्य दक्ष काळजी वाहु तहसीलदार यांच्या हस्ते मौजे हरडप येथील ३५, नागरिकांना साडी चोळी अन्न धा... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा= अ.भा. कुणबी समाज मंडळ अकोला दरवर्षी अकोला जिल्ह्या तील कुणबी समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यशमिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असते... Read more
सचिन बनसोडशहर प्रतिनिधी गोंदिया गोंदिया : केंद्राच्या मोदी सरकारला प्रत्येक सर्वे मध्ये त्यांचा त्याला पराभव दिसून येत आहे आणि दुसरी कड़े देशाचे जननायक व गोरगरिबांचे नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या प्रभावाला घाबरून ते आता देशात दंगे भडकवून धार्... Read more
विजयानंद गवईग्रामीण प्रतिनिधी अकोट अकोट : विदर्भातील नरेंद्र इंगळे यांचे शैक्षणिक सामाजिक संस्कृतीक राजकीय व संगठनेतील क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता. पॅन्थर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक राष्ट्रीय अध्यक्ष, चेतन इंगळे यांच्या आदेशानुसार. नरेंद... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : शिर्ला परिसरात घडलेली 27 जुलै 2023 पासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह शिर्ला भागात आढळला. ही तरुणी दोन दिवसापासून बेपत्ता होती.ती शौचास जाते असे आईला सांगून गेली ; मात्र घरी परतल... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरी. काल दि. 29 जुलै रोजी पाथरी येथे विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघ व नरेंद्र मोदी विचार मंच तालुका पाथरी तसेच भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी पाथरी संयुक्त विद्यमाने पाथरी शहरातील सर्व समाजातील ई. दहावी,बार... Read more
करामत शाहग्रामीण प्रतिनिधी, आगर आगर : दि. २७ जुलै २०२३ ला दुपारी 4 वाजता श्री सत्तेश्वर मंदिर गांधीग्राम ता जी अकोला येथे अकोला तालुका शिवसेनेच्या वतीने दुग्धाभिषेक व महाआरती संपन्न झाली.शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना शिवशं... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : अकोला शहर येथील श्री राज राजेश्वर दरबार सुंदरकांड मंडळ मागील 28 वर्षा पासून सुंदरकांड आणि रामायण व भजन ची सेवा देत आहे, मंडळ फक्त अकोला जिल्हाच नाही तर संपूर्ण भारतभर मध्ये अकोला चा नाव लौकीक केल... Read more
भारत भालेरावग्रामीण प्रतिनिधी,शेवगाव शेवगाव: जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेवगाव तहसील येथे गुरुवार दि 3 ऑगस्ट रोजी भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये मध्यान्ह भोजन योजना बंद करून मध्या... Read more
सिध्दोधन घाटेजिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. ३० जूलै २०२३ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचे असल्याचे मत नागरिकांतून येत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वां... Read more
किरण नांदेशहर प्रतिनिधी ठाणे ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे -नाशिक महामार्गची पाहणी केली.या रस्त्यावर खड्डे पडल्याने तासंतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या येत होत्या.यामुळे आज रविवारी मुख्यामंत्रीनी... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा वाडी अदमपूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसानाची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन,पाहणी करून शेतकऱ्यांशी पिकांच्या नुकसानाची चर्चा करून पंचनामे करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने”कर्तव्यदक्ष सरपंच रुप... Read more