रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
भागवताचार्य पंडित श्री विजयजी दायमा यांचे आज अकोला येथून जात असतानाआकोळा येथील राजस्थानी ब्राह्मण समाज संगठना यांचे तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. भागवत कथा वाचक
पंडित विजयजी दायमा हे वाशीम येथून वृन्दावनयेथे दिनांक 1 से 7 तारीख पर्यंत भागवत कथा वाचन करण्यास जातं असताना अकोला रेल्वे स्थानकावर पंडित दायमा महाराज यांचे आगमन होताच राजस्थानी ब्राह्मण समाज संगठनचे सन्माननीय अध्यक्ष , पदाधिकारी व सदस्यांनी पंडितजी चे आशीर्वाद घेवुन त्याचा सत्कार केला.यावेळी विजय तिवारी, डाॅ आनंद शर्मा, श्याम सिवाल, राकेश पुरोहित, अशोक शर्मा,डाॅ सुरेश सिवाल, देवेन्द्र तिवारी, राकेश शर्मा, राजु दायमा, उमंग जोशी, मनोज शर्मा,रतन शर्मा, सुरेश शर्मा, विष्णु तिवारी शशांक शर्मा, दिपक चौबे, राजेश डोल्या,मितेश सिवाल, विनय शर्मा, रामप्रकाश मिश्रा आदींची उपस्थिती लाभली. अधिक मास निमित्त वृंदावन येथे आयोजित भागवत कथेचं भक्तांनी श्रवण करावे असे आवाहन राजस्थानी ब्राह्मण समाज अकोला तर्फे करण्यात आले आहे.











