हनुमान पुरी
ग्रामीण प्रतिनिधी कनेरगाव नाका
कनेरगाव नाका :अभिषेक नंदकुमार इंगळे यांची Master’s in computer science मध्ये अमेरिका येथील इंडियना युनिव्हर्सिटी येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे… याबद्दल अभिषेक नंदकुमार इंगळे यांच्या जन्मगावी (वायचाळ) पिंपरी येथे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री तानाजीराव मुटकुळे साहेब व लोकमत रिपोटर मदन शेट बागले.राष्ट्रवादी काँग्रेस सवना सर्कल अध्यक्ष पांडुरंग नरवाडे. बबनराव बाबळे शंकर वाबळे शंकर मोदी डाँक्टर गंगाधर गलंडे बालाजी गलंडे ह.भ.प.नामदेव महाराज गिरी उत्तम सोळंके नंदकुमार ईगंळे सर सतिश गिरी गावकरी बांधवांनी सत्कार केला..