रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : अकोला शहर येथील श्री राज राजेश्वर दरबार सुंदरकांड मंडळ मागील 28 वर्षा पासून सुंदरकांड आणि रामायण व भजन ची सेवा देत आहे, मंडळ फक्त अकोला जिल्हाच नाही तर संपूर्ण भारतभर मध्ये अकोला चा नाव लौकीक केल... Read more
भारत भालेरावग्रामीण प्रतिनिधी,शेवगाव शेवगाव: जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेवगाव तहसील येथे गुरुवार दि 3 ऑगस्ट रोजी भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये मध्यान्ह भोजन योजना बंद करून मध्या... Read more
सिध्दोधन घाटेजिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. ३० जूलै २०२३ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचे असल्याचे मत नागरिकांतून येत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वां... Read more
किरण नांदेशहर प्रतिनिधी ठाणे ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे -नाशिक महामार्गची पाहणी केली.या रस्त्यावर खड्डे पडल्याने तासंतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या येत होत्या.यामुळे आज रविवारी मुख्यामंत्रीनी... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा वाडी अदमपूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसानाची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन,पाहणी करून शेतकऱ्यांशी पिकांच्या नुकसानाची चर्चा करून पंचनामे करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने”कर्तव्यदक्ष सरपंच रुप... Read more
संजय भोसलेतालूका प्रतिनिधी, कणकवली. स्पर्धा परिक्षांना सामोरे जाताना अभ्यासाचे व वेळेचे योग्य नियोजन केल्यास आणि सकारात्मक पद्धतीने विचार करून मोठी स्वप्ने पाहील्यास यश निश्चित मिळते असे डाॅ. महेश अभ्यकंर यानी सांगितले.ते कणकवली शिक्षण प्रसारक म... Read more
सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड तालुक्यातील सुकळी जहागीर येथे रजा ग्रुप मीम बॉईज च्या वतीने सुकळी जहागीर येथे मोहरम निमित्त 29 जुलै दुपारी 2 वाजता शरबत वाटप करण्यात आला मुस्लिम बांधवा बरोबर हिंदू बांधव ही मोठ्या संख्येने सहभागी झाले... Read more
सतीश पाचपुतेतालुका प्रतिनिधी अकोले अकोले —जागतिक आदिवासी दिन व क्रांतीदिना निमित्त अकोले येथे क्रांतीकारकांना अभिवादना सोबतच वैचारिक मंथन सभेचेही आयोजन करण्यात येणार आहे. अकोले येथील विश्रामगृहात संपन्न झालेल्या समविचारी पक्ष व संघटनांच्या... Read more
गणेश ताठेतालुका प्रतिनिधी अकोट अकोट: धारोळी वेस चौकीचे बीट अंमलदार तथा पर्यावरण मित्र हिम्मत दंदी यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते धारुळी वेस पोलीस चौकी येथे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षार... Read more
माबुद खानतालुका प्रतिनिधी जिंतूर जिंतूर : आयोजित कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी परभणी जिल्ह्यातील एम.के.सी.एल.च्या निवडक केंद्रावर मोफत संगणक व व्यक्तीमत्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असून, विद्यार्थ्य... Read more
मधुकर केदारतालुका प्रतिनिधी,शेवगाव शेवगाव: त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित,त्रिमूर्ती महिला विज्ञान महाविद्यालय शेवगांव येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह अंतर्गत उद्देश व अंमलबजावणी अनुषंगाने व्याख्यान माला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.... Read more
संतोष भरणेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव केतकी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न शिवसेना जिल्हा प्रमुख ॲड.शरदचंद्र सुर्यवंशी साहेब यांच्या हस्ते शिबीराचे उद्घ... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा: व्यावसायिक, उद्योजकांचा बँकांच्या आर्थिक उलाढालीमध्ये महत्त्वाचा वाटा दिसत असला तरी, बँकाच्या विकासाचा खरा पाया हा शेतकरी व ग्रामीण भागच असून, त्यांच्या विकासा करिता बँकांनी सुद्धा अधिक क्षमतेने... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरीपेरणी केल्यानंतर पावसाने उघडझाप केल्याने पाण्याअभावी पेरलेले उगवलेच नसल्यामुळे पाथरी तालुक्यातील विटा लिंबा फुलारवाडी वंजारवाडी आधी भागातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पु... Read more
मनोज भगततालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विरोधी पक्षनेते तथा माजी शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी हिवरखेड येथील सहकार तसेच शासकीय निमशासकीय विविध कार्यालयास भेटी देऊन शेतकरी पिकविमा नियोजित हिवरखेड नगरपरिषद हिवरख... Read more
संजय भोसलेतालूका प्रतिनिधी,कणकवली कणकवली : देशात ज्या ज्या वेळी महिलांवर अन्याय झाला त्या त्या वेळी सर्व समाज एक होत राहिला. मणिपूर येथे झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. सरकारने संवेदनशील... Read more
संतोष अटकरग्रामीण प्रतिनिधी, उगवा उगवा : अकोला जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नद्यानाल्यांना आलेल्या पुरामुळे लाखो... Read more
डॉ.शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधीपरभणी. सेलू:दि.२७. विरशैव समाजातील जेष्ठ नागरिक श्रीमती गंगाबाई नागनाथ अप्पा मलवड़े (वय ८२,राहणार सेलू) यांचे गुरुवारी दुपारी १२:३०मि.वृद्धापकालने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,सुना,नातवंडे असा... Read more
विठ्ठल मोहनकरतालुका प्रतिनिधी हिंगोली हिंगोली :मागील काही दिवसांपासुन जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे .आद्याप पाऊस थांबलात नसल्याने अतोनात नुकसान होनारही आहे.आती पावसाने नद्याना नाल्याना पुर येत आहे ,रा... Read more
कैलास श्रावणीतालुका प्रतिनिधी पुसद मैनाक घोष यांची पंचायत समिती पुसद सभागृहात आढावा बैठक संपन्न यवतमाळ जिल्हा परिषदेचे, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी काल दिनांक 26 जुलै 2023 रोजी पुसद पंचायत समिती येथे आले असता त्यांनी विविध विषयाच्या अनुषंगाने आ... Read more