निशांत मनवर.शहर प्रतिनिधी, उमरखेड. उमरखेड (दि.10 ऑगस्ट) तालुयातील मौजे चिंचोली (संगम) येथे पैनगंगा व कयाधू या दोन नद्यांचा संगम असल्यामुळे येथील नद्यांना पूर येऊन चिंचोली (संगम) या गावाचा उमरखेड तालुका सोबत संपर्क तुटतोच.चिंचोली (संगम) या गावाला... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड: उमरखेड येथे भाविक भगत यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला मोर्चाचे संघटनात्मक पदी नियुक्त करण्यात. यावेळी भाविक भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्त करण्यात आल... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा=स्वातंत्र्याच्या शताब्धी वर्षानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी युवकांनी पंचप्राण शपथ घेतली. या कार्यक्रमाचे आ... Read more
सिध्दोधन घाटेजिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. १० ऑगस्ट २०२३ फुले शाहू आंबेडकर विचारधारा तथा पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोगामी आणि जेषठ विचारवंत संशोधक समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाने पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारात म... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी,कणकवली प्रसिद्ध कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने “शताब्दी संस्मरण अभिवाचन” कार्यक्रम शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजता, तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक... Read more
सुरेश नारायणेतालुका प्रतिनिधी, नांदगाव नांदगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘मेरी माटी मेरा देश” या अभियानांतर्गत नांदगाव नगरपरिषदेच्या नेतृत्वाखाली शहरातील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शहरा... Read more
डॉ.शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधिपरभणी. परभणी ०९: केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी मिट्टी मेरा देश अभियान आज, 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु झाले आहे. त्या अनुषंगाने आज सकाळी जिल्हा माहिती कार्यालयामध्ये पंचप्रण शपथ घेण्यात आली.जिल्हा माहिती अ... Read more
डॉ.शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी, परभणी सेलू: दि 9 ऑगस्ट बुधवार रोजी शहरातील फुलेनगर भागातील जिल्हा परिषद प्राथमीक शाळा येथे 9 ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्य ‘हात मदतीचा’ सामाजिक उपक्रमा अंतर्गत शहरातिल दानशुर व्यक्ति च्या सहकार्याने 51 विद... Read more
भगवान कांबळेतालुका प्रतिनिधी माहुर माहुर -अन्नदानामुळे अधिकमास बहरला राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांची माहिती अधिकमासत धोंड्याला केवळ जावाई मंडळी सारुरवाडीला धोंडे जेवण घेऊन तृप्त होत असतात परंतु धर्मकारण करणारे माहुर च्या आनंद दत्त... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा=अत्यंत जीर्ण झालेले मातीचे घर, घरात अठरा विश्व दारिद्र्य, उपजीविकेसाठी मजुरी शिवाय कोणतेही साधन नाही , अशा अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत हिवरखेड येथील सुरेश ढगे यांचा परिवार जगत आहे. सुरेश ढगे यांचा... Read more
सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : तालुक्यातील सुकळी (जहागीर) येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक.361खड्ड्यामध्ये टाकलेल्या मुरूम माती धुळीमुळे नागरिकांच्या प्रगतीला धोका वाढला आहे. संबंधित प्रशासनातर्फे सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जात आह... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधीतेल्हारा तेल्हारा=श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी तेल्हारा शहरातील सराफ लाईन स्थीत ,श्रीराम मंदिर येथे शिवपिंडला उज्जैन येथील प्रसिद्ध मंदिर महाकाल महादेव च्या रूपाचे रूप देण्याकरिता विविध प्रकारच्या फुलांसह सजविण्... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरी पाथरी येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या सण १९९३ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन अनोखा स्नेह मिलन सोहळा घडवून आणला. शाळेचा शेवटचा टप्पा दहावी पास झाल्यानंतर दहा वर्षे एकत्र नांदणारी सवंगडी... Read more
कैलास खोट्टेतालुका प्रतिनिधी संग्रामपूर संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून 5 की.मी.वर असलेल्या शेंबा या आदिवासी बहुल गावात विश्व योग दिवस साजरा करण्यात आला.यामध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी उत्सवाचा आनंद घेतला.यामध्ये सती... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला दिनांक : 9 ऑगस्ट रोजी चान्नी येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विपुल पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत चान्नी येथे मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.यावेळी प्रम... Read more
सिध्दोधन घाटेजिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. १० ऑगस्ट २०२३ बीड जिल्ह्यात बोकाळलेले अवैध धंदे, अवैध हत्यारांची तस्करी आणि या अवैध हत्यारांच्या माध्यमातून जिल्ह्याभरात वाढत जाणारी आणि घडणारी गुन्हेगारी यांमुळे बीड पोलिस प्रशासनावर पुन्हा प्रश्न निर... Read more
(संकलीत लेख) क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर विपुल लेखन करणारे ज्येष्ठ लेखक, विचारवंत, आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष, उत्कृष्ट वक्ता ,मार्गदर्शक, संशोधक ,शिक्षक ,साहित्यिक, शिव, फुले, सयाजी, शाहू, आंबेडकर यांच्या संकल्पनेतील सामा... Read more
भारत भालेरावग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव शेवगाव: आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ‘मेरी मिट्टी मेरा देश’अभियानांतर्गत पंचायत समिती,शिक्षण विभाग,शेवगाव यांनी शेवगाव तालु... Read more
डॉ.शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी, परभणी परभणी : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3.30 वाजता जिल्हा पुरवठा अधिकारी डाॅ गोविंद रनविरकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.बैठकीत ग्रा... Read more
मकरंद जाधवतालुका प्रतिनिधी, श्रीवर्धन श्रीवर्धन : तालुक्यातील बोर्लीपंचतन गावचे नामदेव भिकाजी कळस यांनी नुकताच वयाच्या ९३ व्या वर्षी बोर्लीपंचतन येथील त्यांच्या निवास्थानी अखरेचा श्वास घेतला.म्हसळा तालुक्यामध्ये जन्म झालेल्या नामदेव कळस यांनी १९... Read more