रामराव आव्हाड
ग्रामीण प्रतिनिधी, पाचलेगाव
दिनांक 11/8/2023 तुळसाबाई कचरू आव्हाड वय (59 वर्षे) मु. पो. पाचलेगाव. आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तुळसाबाई कचरू आव्हाड पाचलेगाव वरून जिंतूरला गेले असतात्या घरी परतल्याच नाही म्हणून त्यांच्या मुलींना व नातेवाईकांना सर्व कड शोधाशोध केला असता त्या सापडल्या नाहीत तरीही कुणास आढळून आल्यास खालील प्रमाणे मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
मोबाईल क्रमांक : 9660654770, 7498515553,8380944829,7020542952


