किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : अलहाज सलीम झकेरीया ऊर्दु प्राथमिक वरिष्ठ शाळा पातुर येथे भारत देशाचे स्वच्छता अभियानाचे जनक कर्यमयोगी राष्ट्रीयसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली शाळेचे प्रांगणात सदर कार्यक्रम आयोजित करुन शालय विदयार्थांना संत गाडगेबाबा यांच्या जीवनाविषयी शाळेचे शिक्षक शेख मुखतार सर यांनी मार्गदर्शन केले गाडगेबाबा सदा लोकांनी उपदेश करीत की तहानलेल्या ना पाणी पाजा ,भुकलेल्याना अन्न दिया,उघडया नागडयाना वसत्र दिया बे घर लोकांना आसरा,पशुपक्षी मुक्या प्राण्यावर दया करा गाव गाव फिरुन गावाला स्वचछता ठेवणया करीता ग्रामसभेत उपदेश करीत राहीले या कार्यक्रमला शाळेची मुख्याध्यापिका फारेहा समरीन, शिक्षक मो साकीब, परवेज़ खान, सै एहफाजोददीन, शेख मुखतार, मो ईजहार, जियाउल्ला खान, व शाळेचे विदयार्थी उपस्थित होते