सोहेल खान शहर प्रतिनिधी, पांढरकवडा
पांढरकवडा :-तालुक्यातील कोठोडा या गावात मनसे नेते राजुभाऊ उंबरकर व मनसे राज्य उपाध्यक्ष आनंदभाऊ येंबडवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार,जिल्हा उपाध्यक्ष शंकरभाऊ वरघट,अभिजित नानवटकर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विधार्थी सेना यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगीतालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे,तालुका उपाध्यक्ष वैभव मत्ते,विभाग अध्यक्ष अमित भगत,विभाग अध्यक्ष दत्ताजी लोणकर,शाखा अध्यक्ष वाढोना संजू मिलमिले,मंगेश ठेगणे,दशरथ परगे,अजय कोंडेकर,यश परगे,गजानन वेटे,किसन सोयाम,सूरज आवारी,गजानन सूरपाम,अजय आंबाडे,शुभम दरेकार,प्रविण दरेकार,खुशाल कोहळे,संजय कुळमत्ते,जितेंद्र डाकरे,डोमा दरेकार,आशिष कुळमत्ते,मंगेश ठेगणे,दशरथ परगे,अजय कोंडेकर,यश परगे,गजानन वेटे,किसन सोयाम,सूरज आवारी,गजानन सूरपम,अजय आबांडे,शुभम दरेकार,प्रविण दरेकार,खुशाल कोहळे,संजय कुळमत्ते,जितेंद्र डाकरे,डोमा दरेकार,आशिष कुळमत्ते,सुमित शिरपुरकर,आकाश ढवस,अमरदिप लोखंडे,शंकर थाटे यांच्या सह शेकडो महाराष्ट्र सैनिक व कोठोडा गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.