शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : (ता. 21) सेलू तालूक्यातील रवळगाव येथे सकाळी 10 वाजता ग्रा. प. कार्यालय येथे कु.अश्विनी रामराव रोडगे यांची मुंबई येथे पीएसआय (PSI)पदी नियुक्ती, सुप्रिया गणेशराव रोडगे यांची कोर्टात क्लार्क पदी नियुक्ती, कु.रुक्मीनी दिलीपराव रोडगे यांची पुरातत्व सहाय्यक पदी संभाजीनगर येथे नियुक्ती, कु.आराध्या नितीन रोडगे हीची डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक कॉम्पिटीशन 2024-25 मध्ये निवड,नितीन लक्ष्मण रोडगे यांची शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी,गिरीश रकटे यांची शा.शि. स.उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रा.प.व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार सोहळा आयो जीत करण्यात आला.यावेळी डॉ. संजयदादा रोडगे(कृ.उ.बा.स.संचालक सेलू) सरपंच दिपकराव रोडगे,उप सरपंच गणेश रोडगे, चेअरमन शिवाजी आप्पा रोडगे, गुलाब राव रोडगे, विलासराव रोडगे, गणेश गाडे कर,आसाराम दादा रोडगे,सुंदरराव रोडगे,गंगाधर काका रोडगे,माऊली रोडगे,सुरेश नाना रोडगे, चंद्रकांत रोडगे,सुनील तात्या रोडगे, अनंता रोडगे, ग्रा. सदस्य मधुकर रोडगे,संतोष रोडगे, अशोक रोडगे, शिवाजी सरोदे, अशोक गाडेकर, दुर्गादास आळशे, संतोष रोडगे, गोविंद भदर्गे, रोहीदास मनेरे, मुंजाजी राऊत व राजू आबा रोडगे व सर्व गावकरी मंडळीं ग्राम पंचायत कार्यालय मध्ये उपस्थित होते. कार्यक्रम उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.