डॉ.शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी,परभणी सेलू दि: 28 जुलै रोजी जिजामाता बाल विद्या मंदिर सेलू येथे तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप.क्रेडिट सोसायटी सेलू मार्फत शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्या... Read more
रितेश टीलावततालुका प्रतिनिधी, तेल्हारा तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून, आपल्या ७/१२ वर विविध पिक... Read more
माबुद खानतालुका प्रतिनिधी, जिंतूर जिंतूर : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या मणिपूर मधील विभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात आदिवासी समाज व बहुजन समाजाच्या वतीने शहरातील बिरसा मुंडा चौक येथे काळे क... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ मागील जवळपास दोन महिन्यांपासून माणिपूर या राज्यात हिंसा सुरु असून ती थांबवावी व तेथील महिलांवर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ पुरोगामी युवा ब्रिगेड ने उमरख... Read more
शेषराव दाभाडेतालुका प्रतिनिधी,नांदुरा २७ जुलै २०२३ रोजी अकोला जिल्ह्यातून भव्य जन आक्रोश मोर्चा,आदिवासी समाजाच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निघाला,सम्राट अशोक सेनेकडून मोर्चेला जाह... Read more
मधूकर केदारतालुका प्रतिनिधी शेवगाव मौजे गरड वाडी येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक धान्य बाजरी पीक शेतीशाळेचे आज दिनांक २७/७/२०२३ रोजी सकाळी हनुमान मंदि... Read more
शेख इरफान जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ यवतमाळ : उमरखेड/हिमायतनगर। विदर्भ मराठवाडा सीमेवरील हिमायतनगर – उमरखेड तालुक्याच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील बोरी पुलावरून दि.२३ जुलै रोजी एका... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा तालुक्यात, तालुका कृषी अधिकारी म्हणून नव्यानेच रुजू झालेले गौरव राऊत यांचा केळी उत्पादक शेतकरी संघटनेचे वतीने सत्कार करण्यात आला.मागील अनेक वर... Read more
फैय्याज इनामदारतालुका प्रतिनिधी जुन्नर उदापूर : श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर या विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी उदापूर, डिंगोरे, मांदारणे, भैरवनाथ नगर, पिंपळगाव जोगा, मढ, नेतवड, गणेश नगर,... Read more
कैलास खोट्टेतालुका प्रतिनिधी संग्रामपूर शेतकरी नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊ... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरी पाथरी शहरातील शिवाजीनगर येथील शांताबाई नखाते विद्यालयात बॉक्स लंगडी असोशिएशन ऑफ महाराष्ट्र तिसरी आमंत्रित १२ वर्षाखालील मुले मुली व १८ वर्षाखालील मुले मुल... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : दि – 27/07/2023 संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या विधानामुळे चर्चेत असलेल्या संभाजी भिडे यांचे पातूर शहरात आगमन होणार असल्याची माहिती मिळाली असता शहराती... Read more
विनोद कांबळेचिफ ब्युरो मुंबई मुंबई : थोर मुत्सद्दी,प्रखर राष्ट्रवादी,स्वराज्याच्या भूमिकेने भारलेले व इंग्रजांवर कडवट टीका करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त आज कोंकण भवन... Read more
करामत शाहग्रामीण प्रतिनिधी, आगर अकोला : जिल्यात शुक्रवारी रोजी रात्री पासून झालेल्या मुसळधार पावसाने अकोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती तसेच घराचे नुकसान झाले.या भागातील नुकसानीचे बाळापूर... Read more
गजानन ढोणे.ग्रामीण प्रतिनिधी,बुलढाणा बुलढाणा : 27 जुलै, सवडद लव्हाळा मार्गावर ऋषी बाबाच्या मंदिरालगत सवडद मोहखेड शेत शिवारात रस्त्यावर वयोवृद्ध इसमाचा खून झाल्याची घटना आज दिनांक 27 जुलै रोज... Read more
संतोष भरणे.ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर. इंदापूर:- तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या १७ रस्त्यांच्या कामासाठी शासनाच्या विशेष रस्ते दुरुस्ती व अर्थसंकल्पीय तरतुदीतून तब्बल १४... Read more
राजेंद्र पोटफोडेग्रामीण प्रतिनिधी अमरापूर अमरापूर: आज दि २७ रोजी मौजे वाडगाव येथे वरूर बु,वरूर खु, आखेगाव,मुर्शदपुर,हसनापूर, खरडगाव,सालवडगाव,थाटे,वाडगाव या ९ गावातील शेतीला बंद पडलेल्या ताजन... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : स्थानिक सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका कु. छाया गिरी ह्या नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त झाल्या निमित्त व... Read more
मारोती सुर्यवंशीशहर प्रतिनिधी, नरसी नरसी : शहर व परिसरात काल रात्री पासून झालेल्या संततधार पावसामुळे परीसरातील शेतीचे, तसेच पावसाचे पाणी नरसी शहरात घराघरांत, बाजार पेठेतील अनेक दुकानांमध्ये... Read more
मकरंद जाधवतालुका प्रतिनिधी, श्रीवर्धन श्रीवर्धन : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रायगड जिल्ह्यात गेले चार दिवस अतिवृष्टी होत असून श्रीवर्धन तालुक्यालासुद्धा पावसाने झोडपू... Read more