शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
२७ जुलै २०२३ रोजी अकोला जिल्ह्यातून भव्य जन आक्रोश मोर्चा,आदिवासी समाजाच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निघाला,सम्राट अशोक सेनेकडून मोर्चेला जाहीर पाठिंबा,मणिपूरमध्ये जे आदिवासी महिलांची धिंड काढण्यात आली त्या मानवतेला कलंक लावणारी घटना मणिपूरमध्ये घडली त्या घटनेमध्ये आरोप यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजेत आणि मणिपूर राज्यांमध्ये डबल इंजन च सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केलं पाहिजे अशीच आमची मागणी.जिधर देखो उदर हवस के जल्लाद बैठे है संभालकर रखो अपनी फुल जैसी बेटियो को.क्युकी देश चलाने वाले बे अवलाद बैठे है.देश चलाने वाले बे अवलाद बैठे है,या देशात महिलांची अशी धिंड काढणं हे मानवतेला कलंक लावणारी घटना आहे.मानवता या देशात आहे का नाही.या देशात राहाव की नाही.हाही प्रश्न आता देशातील नागरिकांना पडला,या देशात महिला सुरक्षित नाही,बेटी बचाव बेटी बढाव.फक्त अशा घोषणा दिल्या जातात,त्याच भारत माता ची बेटी आज तिची इज्जत धिंड काढून मातीत घालवण्याचे काम या देशात चालू आहे,याला जिम्मेदार हे मनवादी सरकार आहे,खुलेआम आदिवासी समाजावर,दलितांवर,बहुजन समाजावर असे अन्याय होत आहे.या देशावर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं,परंतु इंग्रजांनी सुद्धा या देशात अशी घटना घडवली नाही इंग्रजांच्या काळात घडली नाही देश गुलामीत असताना सुद्धा अशी घटना घडली नाही.पेशव्यांचा राज्य असताना त्यांना महिलांची धिंड काढण्याची प्रथा खेळ सर्वप्रथम चालू केला,त्याच पेशवाईची अवलाद या देशात पुन्हा तो खेळ महिलांची धिंड काढण्याची सुरुवात करण्याचं काम करत आहेत आणि अशा मानवतेला कलंक लावणाऱ्या घटनेला मणिपूर राज्याचे राज्य सरकार आणि केंद्र सरकार पाठीशी घालण्याचा काम करत आहे,या आरोपांना पाठबळ देण्याचा काम करत आहे म्हणून या देशात असे घटना घडत आहे.पुन्हा हा देश मनुस्मृती प्रमाणे चालवण्याचा काम या देशाची मनुवादी व्यवस्था निर्माण करत आहे.लोकशाही नष्ट करून हुकूमशाही पद्धत निर्माण करण्याचं काम करत आहेत,म्हणून बहुजनांनो या मनुवाद्यांचा बाल किल्ला आपण एक बॉम्ब बनवून भुई सपाट केला पाहिजे, तरच या देशात हे अन्य अत्याचार होणं बंद होतील,पेशव्यांचा राज्य याला वेळ लागणार नाही,आज मणिपूर राज्यात घडली उद्या आपल्या राज्यात घडायला वेळ लागणार नाही,शेजारचं घर जळत असताना आपलं घर कधी जळणार हे आपल्याला सुद्धा माहित पडणार नाही,म्हणून शेजारचं घर जळत असणार ते विजवण्याचं काम आपण केलं पाहिजे हाच खरा मानव धर्म आहे,हा अत्याचार आपण सहन नाही केला पाहिजे ज्यांना अशी कृती केली त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशीच आपण देशवासीयांच्या वतीने मागणी करू आणि या घटनेचा आपण निषेध करू मानवतेला कलंक लावणारी जी घटना मणिपूरमध्ये घडली मणिपूर राज्याचा सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करू,बिरसा मुंडांचा क्रांती,आणि बाबासाहेबांचा संघर्ष एक होऊन हे मनवादी व्यवस्था नष्ट करू, आरोप यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजेत हीच आमची मागणी सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,आकाश शिरसाट,,या मोर्चात आमचे सर्व सहकारी उपस्थित होते